प्रवास
संस्कृती
घटना
इतिहास
इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या डॅश डॅश ?
2 उत्तरे
2
answers
इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या डॅश डॅश ?
1
Answer link
इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय.
धन्यवाद ||
0
Answer link
इतिहासाचा अर्थ मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या घटनांचा अभ्यास करणे असा होतो.
इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या घटनांचा अभ्यास.