बँक
अर्थशास्त्र
बँक CC म्हणजे काय त्याची संपूर्ण माहिती द्यावी?
मूळ प्रश्न: बँकेत CC म्हणजे काय आणि CC काढायचे असेल तर काय करावे लागेल?
सीसी म्हणजे कॅश क्रेडिट. म्हणजे जर बँकेने 2 लाख रुपये सीसी केले तर तुमच्या सीसी खात्यावर 2 लाख कायम जमा राहणार. त्यातील तुम्ही 10 हजार वापरले ते किती दिवस वापरले तितक्याच दिवसाचे व्याज भरावे लागेल. मग ते 1 दिवस वापरले तर 1 दिवसाचे व्याज 2 महिने वापरले तर 2 महिन्यांचे व्याज भरायचे उरलेले 1 लाख 90 हजार सीसी खात्यावर जमा राहणार. ते कधीही काढू शकता आणि भरू शकता. सीसीची प्रत्येक बँकेची पॉलिसी असते. शक्यतो सीसी साठी तीन वर्ष इन्कम टॅक्स भरलेला लागतो. बाकी कागदपत्रे बँकेकडून लिहून घेऊन सीए कडून कागदपत्रे तयार करावी.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers