2 उत्तरे
2
answers
मला खूप ईमेल येतात, ते ईमेल मला नको आहेत, त्यासाठी सेटिंग कशी बदलावी?
9
Answer link
आज काल ई-मेल वापरण्याच प्रमाण खूप वाढलं आहे . सगळीकडे नवीन अकाउंट्स उघडणे किंवा registration करायला मेल आयडी द्यावा लागतो. 📱💻📧✉️
बऱ्याच वेळा आपल्याला जे नको हवे ते ई-मेल येतात ते २ प्रकारात येतात.
१) प्रमोशनल ई-मेल 📅🗒️📨
हे इमेल्स कंपनी, संस्था, इन्स्टिट्यूट यांच्याकडून येत असतात ज्यातुन ते त्यांच्या इथे असणाऱ्या प्रॉडक्ट्स, कोर्सेस, काही फेस्टिवल, सेमिनार यांच्या विषयी माहीती देणारे असतात. हे मेल यायचे मुख्य कारण म्हणजे आपण कुठे तरी अकाऊंट उघडताना किंवा registraion करताना आपला ई-मेल दिलेला असतो. त्याचप्रमाणे आपण एखादा ब्लॉग किंवा कुठे newsletter ला subscribe करताना ई-मेल आयडी दिला असेल तर तिथून आपल्या ई-मेल वर हे प्रोमोशनल इमेल्स येत असतात.
२) स्पॅम मेल (Spam) 🕵️❌
जर आपण वरील दिलेल्या ठिकाणी कुठं आपला ई-मेल दिला असेल आणि जर त्या कंपनीने आपला ई-मेल दुसऱ्या कंपनीला दिला तर हे नको असलेले मेल आपल्याला येत असतात यांनाच स्पॅम मेल म्हणतात . बऱ्याचवेळा या स्पॅम मेल मुळेच आपला अकाउंट हॅक होण्याचा धोका असतो. त्यामुळे शक्यतो हे ई-मेल टाळायचा प्रयत्न केला पाहिजे.
नको असलेले ई-मेल काढून टाकण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता . ☺️👍
✔️ जे प्रमोशनल ई-मेल असतात त्यांच्या सगळ्यात शेवटी खाली एक unsubscribe म्हणून लिंक असते तिथं क्लिक करून आपण भविष्यात असले ई-मेल रोखण्यापासून वाचवू शकतो. ☺️
✔️ अनोळखी किंवा संशयित आयडी वरून आलेला मेल शक्यतो उघडू नये सरळ डिलिट करावा कारण त्यातून आपल्या सिस्टीम मध्ये व्हायरस शिरू शकतो किंवा आपले अकाउंट सुद्धा हॅक होऊ शकते. 😢⚠️
✔️ जर एखाद्या आयडी वरून वारंवार ई-मेल येत असतील तर तो मेल उघडून वर असणाऱ्या ३ डॉट्स वर क्लिक करावे आणि त्यातील आपण ब्लॉक ऑपशन सिलेक्ट करून ते मेल्स थांबवु शकतो तसेच रिपोर्ट स्पॅम चा ऑपशन सिलेक्ट करून आपण त्याची तक्रार पण करू शकतो. 🚫⛔️
✔️ जर तुम्हाला वारंवार कुठे तरी आपला ई-मेल आयडी द्यावा लागत असेल जसे की फ्री सबस्क्रिपशन newsletter किंवा अजून कुठे रेजिस्टर करण्यासाठी ई-मेल द्यावा लागत असेल तर सरळ एक नवीन ई-मेल आयडी काढावा आणि तो फक्त या कारणासाठीच वापरावा जेणेकरून यांचे येणारे ई-मेल आपल्या मुख्य ई-मेल आयडीवर येणार नाही . 📧
धन्यवाद !!! 🙏
All the Best 😊✌️

0
Answer link
नको असलेले ईमेल येणे थांबवण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
- स्पॅम फिल्टर (Spam Filter) वापरा:
Gmail आणि इतर ईमेल सेवांमध्ये स्पॅम फिल्टर असतो. तो आपोआप स्पॅम ईमेल ओळखतो आणि त्यांना स्पॅम फोल्डरमध्ये पाठवतो.
- Gmail मध्ये, ईमेल उघडा आणि 'Report spam' वर क्लिक करा.
- अनसबस्क्राइब (Unsubscribe) करा:
ज्या कंपन्या किंवा वेबसाइट्स तुम्हाला नियमित ईमेल पाठवतात, त्यांच्या ईमेलमध्ये 'Unsubscribe' चा पर्याय असतो. त्यावर क्लिक करून तुम्ही ईमेल येणे थांबवू शकता.
- ब्लॉक (Block) करा:
एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा कंपनीकडून तुम्हाला वारंवार नको असलेले ईमेल येत असल्यास, तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता.
- Gmail मध्ये, ईमेल उघडा, उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा आणि 'Block [Sender]' निवडा.
- ईमेल ॲड्रेस बदला:
जर तुम्हाला खूपच जास्त स्पॅम येत असेल आणि ते थांबवणे शक्य नसेल, तर तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस बदलण्याचा विचार करू शकता.
- फिल्टर (Filter) तयार करा:
विशिष्ट ईमेल ॲड्रेस किंवा विषयांवर आधारित फिल्टर तयार करून तुम्ही ईमेलला विशिष्ट लेबल लावू शकता, त्यांना आर्काइव्ह करू शकता किंवा डिलीट करू शकता.