शिक्षण पदवीचे प्रकार

पदवी म्हणजे काय ?

2 उत्तरे
2 answers

पदवी म्हणजे काय ?

1
महाविद्यालय

महाविद्यालये सर्वसाधारणपणे पदवी आणि/अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करतात. काही महाविद्यालयांमध्ये स्नातक अभ्यासक्रमही असतो.

महाविद्यालयांचे प्रकार

अभियांत्रिकी महाविद्यालय

कला महाविद्यालय

वाणिज्य महाविद्यालय

विज्ञान महाविद्यालय

शेतकी महाविद्यालय

अभ्यासक्रम

पदवी अभ्यासक्रम

पदवी अभ्यासक्रम हा ३ किंवा ४ वर्षाचा असतो. पदवी अभ्यासक्रम खालील शाखांमध्या असू शकतो.

अभियांत्रिकी

कला

वाणिज्य

विज्ञान

शेतकी

पदव्युत्तर अभ्यासक्रम

सर्वसाधारणपणे पदव्युत्तर अभ्यासक्रम हा १ किंवा २ वर्षाचा असतो. या अभ्यासक्रमांचा भर पदवी अभ्यासक्रमातील एखाद्या उप-विषयात विशेष प्राविण्य मिळवणे हाच असतो.

स्नातक

स्नातक ही पदवी मुख्यत्वे संशोधनाशी निगडीत असल्याने याला कालावधीची मर्यादा नाही, पण सर्वसाधारणपणे विद्यार्थी तो ३ ते ५ वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
उत्तर लिहिले · 10/8/2020
कर्म · 34255
0

पदवी म्हणजे काय?

पदवी (Degree) म्हणजे शिक्षण पूर्ण केल्यावर एखाद्या संस्थेद्वारे (उदा. विद्यापीठ किंवा महाविद्यालय) प्रदान केलेले प्रमाणपत्र आहे, जे दर्शवते की तुम्ही विशिष्ट अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

पदवीचे प्रकार:

  • बॅचलर पदवी (Bachelor's Degree): ही साधारणपणे ३-४ वर्षांची असते.
  • मास्टर पदवी (Master's Degree): ही पदवी घेतल्यानंतर साधारणपणे २ वर्षांची असते.
  • डॉक्टरेट पदवी (Doctorate Degree): ही उच्च शिक्षणातील सर्वोच्च पदवी आहे.

पदवीचे महत्त्व:

  • नोकरीच्या संधी वाढतात.
  • उच्च शिक्षण घेण्यास मदत करते.
  • ज्ञानात भर पडते.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5400

Related Questions

पदवी म्हणजे काय?
मास्टर डिग्रीमध्ये कोणती डिग्री चांगली आहे आणि ती कोणत्या विद्यापीठातून किंवा कॉलेजमधून करावी?