2 उत्तरे
2
answers
पदवी म्हणजे काय?
3
Answer link
महाविद्यालय
महाविद्यालये सर्वसाधारणपणे पदवी आणि/अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करतात. काही महाविद्यालयांमध्ये स्नातक अभ्यासक्रमही असतो.
महाविद्यालयांचे प्रकार
अभियांत्रिकी महाविद्यालय
कला महाविद्यालय
वाणिज्य महाविद्यालय
विज्ञान महाविद्यालय
शेतकी महाविद्यालय
अभ्यासक्रम
पदवी अभ्यासक्रम
पदवी अभ्यासक्रम हा ३ किंवा ४ वर्षाचा असतो. पदवी अभ्यासक्रम खालील शाखांमध्या असू शकतो.
अभियांत्रिकी
कला
वाणिज्य
विज्ञान
शेतकी
पदव्युत्तर अभ्यासक्रम
सर्वसाधारणपणे पदव्युत्तर अभ्यासक्रम हा १ किंवा २ वर्षाचा असतो. या अभ्यासक्रमांचा भर पदवी अभ्यासक्रमातील एखाद्या उप-विषयात विशेष प्राविण्य मिळवणे हाच असतो.
स्नातक
स्नातक ही पदवी मुख्यत्वे संशोधनाशी निगडीत असल्याने याला कालावधीची मर्यादा नाही, पण सर्वसाधारणपणे विद्यार्थी तो ३ ते ५ वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

0
Answer link
पदवी म्हणजे शिक्षण पूर्ण केल्यावर एखाद्या संस्थेद्वारे (उदा. विद्यापीठ किंवा महाविद्यालय) प्रदान केलेले प्रमाणपत्र आहे.
हे प्रमाणपत्र दर्शवते की तुम्ही त्या संस्थेत विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि त्या विषयात आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त केली आहेत.