3 उत्तरे
3
answers
कृतघ्न शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
2
Answer link
कृतघ्नचा विरुद्धार्थी शब्द कृतज्ञ आहे.
कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाण ठेवणे आणि कृतघ्न म्हणजे उपकार विसरणे होय.
कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाण ठेवणे आणि कृतघ्न म्हणजे उपकार विसरणे होय.
0
Answer link
कृतघ्न शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कृतज्ञ आहे.
कृतघ्न म्हणजे केलेले उपकार न मानणारा, तर कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार मानणारा.