अलंकार सोने अर्थशास्त्र

सोनं 1 तोळा म्हणजे किती ग्राम?

3 उत्तरे
3 answers

सोनं 1 तोळा म्हणजे किती ग्राम?

4
सहसा सोने मोजण्यासाठी तोळा हे परिमाण वापरतात.
१ तोळा = १० ग्रॅम
धन्यवाद.
उत्तर लिहिले · 22/7/2020
कर्म · 11370
0
एक तोळा म्हणजे 10 ग्रॅम.

काय विचारायचे आहे कमेंट करा.

धन्यवाद...
उत्तर लिहिले · 22/7/2020
कर्म · 1710
0

सोनं 1 तोळा म्हणजे 11.6638038 ग्राम.

भारतात, सोन्याचं वजन 'तोळा' या पारंपरिक परिमाणात मोजलं जातं.

1 तोळा = 11.6638038 ग्राम

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5060

Related Questions

सोने कमी जास्त कसे होते?
सध्या गोल्ड घेणे ठीक आहे का?
सोने चोरीला गेलं तर सापडू शकते का?
भारतात सर्वात जास्त सोने कुठे सापडले जाते?
प्रतितोळा म्हणजे किती?
सोने किती कॅरेटचे असते?
सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?