2 उत्तरे
2
answers
सुरुवातीला मोमीनाबाद कोणत्या ठिकाणाचे नाव होते?
2
Answer link
औरंगजेबाने वृंदावन (उत्तर प्रदेश) या गावाला मोमीनाबाद हे नाव दिले होते, पण त्याचा म्हणावा तसा प्रसार झाला नाही.
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एका गावाचे नाव मोमीनाबाद आहे.