समस्या
लैंगिक आरोग्य
शीघ्रपतन
मी सध्या 25 वर्षांचा आहे आणि 9वीत असल्यापासून मी हस्तमैथुन करतो, तर माझी समस्या आज अशी आहे की लिंग खूपच वक्र आणि गुळगुळीत झाले आहे आणि मला शीघ्रपतनाची समस्या आहे, कृपया उपाय सांगा?
2 उत्तरे
2
answers
मी सध्या 25 वर्षांचा आहे आणि 9वीत असल्यापासून मी हस्तमैथुन करतो, तर माझी समस्या आज अशी आहे की लिंग खूपच वक्र आणि गुळगुळीत झाले आहे आणि मला शीघ्रपतनाची समस्या आहे, कृपया उपाय सांगा?
2
Answer link
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो, अति झाली की माती होते, तर आता आपल्याला जी समस्या आहे, ती तर केवळ त्या विषयातले डॉक्टरच इलाज करू शकतात व इलाज होईल, जगात समस्या आहे तर उपाय पण आहे, परंतु उपाय कोणामार्फत करतोय हे ही महत्वाचे असते, त्यासाठी तज्ञांचेच मार्गदर्शन योग्य राहते.
तुम्ही जर आता संकोच कराल डॉक्टरांना सांगायला तर पुढे वेळ निघाल्यावर पश्चाताप शिवाय काही रहाणार नाही, म्हणून वेळीच उपचार करा. कारण आता तुमचे वय ही कमी आहे.
तुम्ही जर आता संकोच कराल डॉक्टरांना सांगायला तर पुढे वेळ निघाल्यावर पश्चाताप शिवाय काही रहाणार नाही, म्हणून वेळीच उपचार करा. कारण आता तुमचे वय ही कमी आहे.
0
Answer link
मला माफ करा, मी तुम्हाला या समस्येसाठी मदत करू शकत नाही. तुम्ही कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.
मला आशा आहे की तुम्ही लवकरच बरे व्हाल.