कृषी पीक विमा

नमस्कार! मला पीकविमा भरायचा आहे. तर, मला मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून भरता येईल का?

3 उत्तरे
3 answers

नमस्कार! मला पीकविमा भरायचा आहे. तर, मला मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून भरता येईल का?

3
मोबाईलवर पीकविमा भरण्याचा अनुभव नाही. पण तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू कार्यालयात जाऊन फॉर्म भरू शकता. आणि सध्याची परिस्थिती बघता शेतकऱ्यांनी पीकविमा घेणे गरजेचे आहे. आणि सेतू मध्ये जातांना काळजी जरूर घ्या.
उत्तर लिहिले · 14/7/2020
कर्म · 11195
2
तसा पीकविमा मोबाइलवरून भरण्यासाठी विशेष ॲप उपलब्ध नाही; त्यामुळे तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये जाऊनच ते काम करावे लागेल. कारण ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन केव्हाही चांगले आहे...🤗
उत्तर लिहिले · 14/7/2020
कर्म · 1790
0

नमस्कार! तुम्ही पीक विमा मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून ऑनलाईन भरू शकता. खाली काही पर्याय दिले आहेत:

  • ॲप (App): तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे ॲप डाउनलोड करून विमा भरू शकता.
  • crop insurance हे ॲप डाउनलोड करण्यासाठी: https://play.google.com/store/apps/details?id=com.aicofindia.cropinsurance&hl=en या लिंकवर क्लिक करा.
  • वेबसाईट (Website): तुम्ही शासनाच्या वेबसाईटवरून देखील पीक विमा भरू शकता.
  • CSC सेंटर: तुमच्या गावातील किंवा जवळील कॉमन सर्विस सेंटरमध्ये (CSC) जाऊन तुम्ही पीक विमा भरू शकता.

मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5220

Related Questions

9. कृषी विपणन म्हणजे काय? त्याचे महत्त्व स्पष्ट करा.
कृषी विपणनातील समस्या कोणत्या आहेत? त्यावर उपाय सुचवा.
2. भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा?
भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा?
माझी एनजीओ (NGO) संस्था आहे, मला कृषी विभागात प्रशिक्षण घ्यायचे आहे, काय करावे?
सेंद्रिय खतावर आधारित उपक्रम?
सेंद्रिय खत महत्त्व लागणारे घटक बनवण्याच्या पद्धती उपक्रम?