शब्द मानसशास्त्र समानार्थी शब्द

मन शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

4 उत्तरे
4 answers

मन शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

2
समानार्थी शब्द मनाचे समानार्थी शब्द मन - चित्त, अंत:करण
धन्यवाद
उत्तर लिहिले · 12/7/2020
कर्म · 16930
0
मन समानार्थी शब्द खालीलप्रमाणे आहे: मन = चित्त, अंतःकरण
उत्तर लिहिले · 5/7/2020
कर्म · 2660
0

मन या शब्दासाठी काही समानार्थी शब्द खालील प्रमाणे:

  • अंतःकरण
  • चित्त
  • मानस
  • हृदय
  • अंतरंग
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1660

Related Questions

ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या प्रभावी पद्धती आहेत? स्वाध्याय लेखनासाठी सविस्तर माहिती द्या.
कोणत्याही व्यक्तीकडे लगेच आकर्षण होण्याची कारणे काय असू शकतात?
ताणतणावाची कारणे काय आहेत? व्यक्तीच्या जीवनातील ताण-तणावाचे मुख्य स्त्रोत कोणते आहेत?
मी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण लोकांना माझ्या बोलण्यात काही तथ्य वाटत नाही, त्यामुळे लोक माझ्याशी बोलणे टाळतात. त्यामुळे मला माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवता येत नाही?
माझं वय 25 वर्षे आहे, पण मला माझ्या वयापेक्षा मी जास्त लहान वाटतो, ज्ञानात सुद्धा?
भौतिक गोष्टींच्या मागे लागून ध्येयापासून भरकटलो आहे?
भौतिक गोष्टींच्या मागे लागून भरकटलो आहे का?