मोबाईल अँप्स चीन एप्लीकेशन तंत्रज्ञान

बॅन झालेल्या चिनी ॲप्सला पर्यायी ॲप्स कोणते?

3 उत्तरे
3 answers

बॅन झालेल्या चिनी ॲप्सला पर्यायी ॲप्स कोणते?

8
Ban झालेल्या चिनी अॅपला हे आहेत पर्याय

💁 InfoTake Update

👉 केंद्र सरकारने नुकतेच चायनीज 59 अॅप वर बंदी आणलेली आहे. या ॲपवर पर्यायी नेमके कोणते आहेत पर्याय?

▪️ उद्योगक्षेत्रापासून मोबाइल अॅप्सपर्यंत प्रत्येक क्षेत्रात चीननं भारतीय ग्राहकांना आकर्षित केलं होतं. चीनमधून आलेल्या करोना विषाणूनं माजवलेला हाहाकार आणि सध्या सीमाभागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं चीनच्या ५९ अॅप्सवर बंदी जाहीर केली.

💁 बॅन झालेल्या चिनी अॅप्सना भारतीय आणि भारतात ग्राह्य असलेल्या अॅप्सचे पर्याय आहेत.

👉 टिक टॉक, हॅलो, बिक लाइब, विगो व्हिडीओ, व्हमेट, यू व्हिडीओ आणि केवाई या अॅप्सना
▪️ शेअर चॅट
▪️ बोलो इंडिया
▪️ रोपोसो

👉 बैडू ट्रान्सलेट या अॅपला
▪️ गुगल ट्रान्सलेट

👉 वुई मीट, वुई चॅट या अॅप्सना
▪️ इन्स्टाग्राम
▪️ फेसबुक
▪️ व्हॉट्सअॅ
▪️ टेलिग्राम

👉 शेअर इट, झेंडर या फाइल या अॅप्सना
▪️ फाइल्स गो
▪️ जिओ स्विच

👉 ईएस फाइल एक्स्प्लोरर या फाइल या अॅप्सना
▪️ फाइल्स गो

👉 यूसी ब्राऊझर, डीसी ब्राऊझर, एपीयूएस ब्राऊझर या अॅप्सना
▪️ गुगल क्रोम
▪️ जिओ ब्राऊझर
▪️ मॉझिला फायरफॉक्स
▪️ मायक्रोसॉफ्ट एज
▪️ ओपेरा

👉 बिंडु मॅप या अॅपला
▪️ गुगल मॅप
▪️ अॅपल मॅप्स
▪️ मॅप माय इंडिया

👉 शाईन, क्लब फॅक्ट्री, रोमो या अॅप्सना
▪️ मिंत्रा
▪️ फ्लिपकार्ट
▪️ अमेझॉन

👉 कॅमस्कॅपर या अॅपला
▪️ अडोबे स्कॅन
▪️ मायक्रोसॉफ्ट ऑफिस लेन्स

👉 यूकॅम मेकअप, सेल्फी सिटी, मीटू या अॅप्सना
▪️ बी ६१२ ब्युटी

👉 न्यूजडॉग, यूसी न्यूज, क्यूक्यू न्यूजफीड या अॅपला
▪️ गुगल यूज
▪️ इनशॉर्ट

👉 झूम व्हिडिओ कॉल या अॅप्सना
▪️ गूगल मीट
▪️ मायक्रोसॉफ्ट टीम
▪️ जियो मीट
▪️ से नमस्ते



दररोज बातम्या, माहिती आणि खूप काही मिळवा आपल्या व्हाट्सअप वर, जॉईन करण्यासाठी '9373720929' नंबर वर 'join' मेसेज पाठवा किंवा व्हाट्सअप ग्रुप मध्ये ॲड करा
उत्तर लिहिले · 5/7/2020
कर्म · 900
0
भारताचे स्वदेशी सोशल मीडिया ॲप उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लॉन्च केले. या ॲपचे नाव Elyments असे आहे. http://dhunt.in/ab0HG
उत्तर लिहिले · 6/7/2020
कर्म · 2370
0

भारतात बॅन झालेल्या काही लोकप्रिय चायनीज ॲप्सला पर्याय असलेले भारतीय आणि इतर आंतरराष्ट्रीय ॲप्स खालीलप्रमाणे:

  • TikTok
    • पर्याय: Instagram Reels, Moj, Josh, MX TakaTak, Chingari
  • Shareit
    • पर्याय: Files by Google, JioSwitch, ShareAll
  • UC Browser
    • पर्याय: Google Chrome, Mozilla Firefox, Brave Browser
  • CamScanner
    • पर्याय: Adobe Scan, Microsoft Lens, Google Lens
  • PUBG Mobile
    • पर्याय: BGMI (Battlegrounds Mobile India), Call of Duty: Mobile, Free Fire
  • WeChat
    • पर्याय: WhatsApp, Telegram, Signal
  • Helo
    • पर्याय: ShareChat, Koo, Roposo

हे काही ॲप्स आहेत जे भारतीय युजर्समध्ये लोकप्रिय आहेत आणि चायनीज ॲप्सला चांगले पर्याय ठरू शकतात.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2580

Related Questions

Comet Engine ॲप बद्दल माहिती?
ई-पेपर मराठी ॲप?
सध्याच्या घडीतली नवीन माहिती देणारे सर्वात चांगले मराठी ॲप्लिकेशन कोणते आहे?
उत्तर या ॲपचा शोध कुणी लावला?
उत्तर ॲप सारखे अजून दुसरे ॲप कोणते आहे?
सर मला जनरल नॉलेजच्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील, तर ते शोधण्यासाठी कोणतं ॲप्लिकेशन आहे का?