2 उत्तरे
2
answers
अग्निशमन दल हे चांगले आहे की वाईट?
9
Answer link
जे चांगले काम करतात, जीव वाचवतात, ते वाईट असतील असे वाटुच कसे शकते?
अग्निशमन दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करते.
आग लागू नये म्हणून अवश्य ती काळजी घेणे आणि ती लागली तर तिचा सुगावा लागावा व प्राथमिक अवस्थेतच ती विझविली जावी अशी तजवीज करणे, इमारतीतील मनुष्यांना बचावाकरिता बाहेर पडणे सोपे होईल आणि इमारतीची व तिच्यातील सामानाची हानी शक्यतो टळेल अशा योजना करणे या गोष्टींचा अंतर्भाव अग्निशमन दलात होतो.
यासोबत आग विझविणे, तिचा प्रसार होऊ न देणे आणि आगीत सापडलेले जीवित आणि चीजवस्तू यांचा बचाव करणे, ही कार्यही त्यात समाविष्ट होतात.

0
Answer link
अग्निशमन दल (Fire Brigade) हे एक अत्यावश्यक सेवा आहे आणि ते नेहमीच चांगले असते.
अग्निशमन दलाचे फायदे:
- आगीपासून लोकांचे आणि मालमत्तेचे संरक्षण करणे.
- नैसर्गिक आपत्ती आणि इतर संकटांमध्ये मदत करणे.
- लोकांना आग प्रतिबंधक उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन करणे.
अग्निशमन दल हे समाजासाठी अत्यंत महत्वाचे आहे आणि ते नेहमीच चांगले काम करतात.
अधिक माहितीसाठी: