कायदा सात बारा प्रॉपर्टी वारसा मालमत्ता

जमिनीची 7/12 वारसा नोंद किती दिवसात होते?

5 उत्तरे
5 answers

जमिनीची 7/12 वारसा नोंद किती दिवसात होते?

8
७\१२ मध्ये वारस नोंद वडिल व आई मरण पावल्या नंतर होत असते. त्यासाठी आपल्या वडील व आई किवा सबंधित व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन सबंधित व्यक्ती मरण पावल्या ची aafitud करून स्टॅम्प पेपर वर करावी लागते. नंतर ते affitud  सबंधित पटवारी, तलाठी यांच्याकडे देऊन ओ सी घ्यावी.२१ दिवसानंतर आपण वारसं नोंद साठी तलाठ्याला भेटावे. त्याने काम केलं नाही तर त्यानंतर रेव्हेन्यू inspector RI la भेटावे. त्यानेही काम केलं नाही तर सरळ तहसील दार ला भेटून आपली अडचण सांगावी. तुमची काम या टप्यावर पूर्ण होईल. काम झालच नाही तर पुन्हा एकदा पटवारी व RI यांनी लाच मागितली तर देतो म्हणून सांगा, लालुच दाखवा. आता अँटी curuption ऑफिस ला पुराव्यानिशी तक्रार करा. त्यांना आपला य दाखवून द्यावा. असं मला वाटलं मित्रा. काही चुकलं असेल तर मला योग्य मार्गदर्शन करावं.best of luck Mitra.
उत्तर लिहिले · 23/6/2020
कर्म · 720
5
जमिनीची ७/१२ वारसा नोंद २१ दिवसाच्या आत होते.
जमिनीचे तुमचे स्टॅम्प पुरावे १५ दिवसांपर्यंत तहसीलमध्ये जमा असतात.
जर कोणाची हरकत (तक्रार) आली नाही तर,
तुमचे स्टॅम्प पुरावे १८ व्या दिवशी सर्कल स्तरावर फेरफार नोंद करण्यास जातात
आणि त्याच दिवशी फेरफारा नोंद होत असते.
उत्तर लिहिले · 22/6/2020
कर्म · 840
0

जमिनीची 7/12 वारसा नोंदणी (Mutation) करण्यासाठी लागणारा वेळ हा अनेक घटकांवर अवलंबून असतो, जसे की:

  • अर्जदारांनी सादर केलेले कागदपत्रे परिपूर्ण असणे.
  • तलाठी कार्यालयातील कामकाज किती जलद गतीने चालते.
  • गावातील जमिनीRecords अद्ययावत असणे.

सामान्यपणे, वारसा नोंदणीला 1 ते 3 महिने लागू शकतात.

नोंदणी प्रक्रिया जलद करण्यासाठी खालील गोष्टी करू शकता:

  1. आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
  2. तलाठी कार्यालयाशी नियमित संपर्क ठेवा.

अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या गावातील तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.

महत्वाचे: वारसा नोंदीच्या वेळे संदर्भात अचूक माहिती तुमच्या तलाठी कार्यालयाकडून मिळू शकेल.

टीप: काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही तेथूनही माहिती मिळवू शकता.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980

Related Questions

खरेदी प्रमाणे माझी जागा १५ फूट पूर्व पश्चिम २८ फूट आहे, तरी मला माझी जागा पूर्णपणे मिळू शकते का?
खरेदी प्रमाणे माझी जागा पण उत्तर ते दक्षिण?
वजन व समोरच्या व्यक्तीची जागा खरेदी केलेली आहे व माझी जागाही आठ अ प्रमाणे आहे, तर कोणाला कोणाची जागा त्याच्या हक्काप्रमाणे मिळेल?
घरकूल बांधकामास शेजारील व्यक्ती अडथळा आणत आहे?
माझी जागा खरेदी प्रमाणे 15x28 आहे आणि मी माझ्या जागेवर 14x28 प्रमाणे बांधकाम करत आहे, आणि शेजारील व्यक्ती बांधकाम करण्यास अडवत आहे, तर काय करावे लागेल?
खरेदी केलेल्या जागेवर शेजारी व्यक्ती बांधकामास अडथळा आणत आहे, तर काय करावे?
खरेदी केलेल्या जागेवर शेजारी काही अडचण आणू शकतो का?