रंग भाषांतर

Purple ला मराठी मध्ये काय म्हणतात?

3 उत्तरे
3 answers

Purple ला मराठी मध्ये काय म्हणतात?

1
पर्पल- म्हणजे जांभळा (रंग) जांभळा रंग आपण खालील फोटोत पाहू शकता.
उत्तर लिहिले · 20/6/2020
कर्म · 6740
1
पर्पल ला मराठीत जांभळा रंग म्हणतात. हा रंग जांभूळ फळाचा असतो.
उत्तर लिहिले · 22/6/2020
कर्म · 130
0

Purple ला मराठी मध्ये जांभळा म्हणतात.

उदाहरण: जांभळा रंग मला खूप आवडतो.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5220

Related Questions

मराठी शाहीचा अस्त का झाला, याविषयी माहिती द्या?
माझा रंग काळा आहे आणि मी चेहऱ्यावर काही लावत नाही, तरी पण चेहरा काळवंडलेला असतो, तर त्यासाठी काही उपाय सांगा ज्याने माझा रंग उजळेल?
हार बनवण्यासाठी एक दुसऱ्या ११ तोंडी तांबडी फुले ओवली आहेत, या फुलांच्या मागे चौपट पिवळ्या रंगाची फुले ओवली, तर मध्यभागी असणारे फूल कितवे?
इंद्रधनुष्यातील सात रंग कोणते?
2024 सालचा रंग म्हणून जाहीर झालेल्या पीच फज रंगाची फुले कोणत्या झाडावर येतात?
सैनिकांच्या गणवेशात कोणते तीन रंग असतात?
कोणत्या रंगाचे प्रकाश किरण सर्वाधिक वळतात?