भूगोल जिल्हा जिल्हे

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे कोणते?

3 उत्तरे
3 answers

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे कोणते?

2
पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्याचा एक प्रगत भाग आहे.प्रामुख्याने ह्या विभागात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर ह्या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र हे पुणे असून विभागीय प्रशासनाची सर्व कामे येथून पार पाडली जातात.

पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, इंदापूर, सांगली, मिरज, इस्लामपूर, सातारा, कराड, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर, बार्शी, पंढरपूर ही पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरे आहेत.
उत्तर लिहिले · 17/5/2020
कर्म · 18160
2
पश्चिम महाराष्ट्राबद्दल माहिती खालीलप्रमाणे आहे,


क्षेत्रफळ - ५८,२६८ किमी

जिल्हे - कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर

साक्षरता - ७६.९५%

मुख्य पिके - ज्वारी, गहू, बाजरी, ऊस, तांदूळ, सोयाबीन, कांदा, भुईमूग, द्राक्ष
उत्तर लिहिले · 17/5/2020
कर्म · 2890
0

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे खालीलप्रमाणे:

  • पुणे
  • सातारा
  • सांगली
  • सोलापूर
  • कोल्हापूर
Accuracy=100
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980

Related Questions

विदर्भात एकूण जिल्हे किती आहेत आणि त्यांची नावे काय आहेत?
अकोला जिल्ह्यात तालुके किती आहेत?
मराठवाडा जिल्हे किती?
महाराष्ट्र मध्य वनक्षेत्र असलेले जिल्हे कोणते?
बीडच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे?
महाराष्ट्रातील मध्यम वनक्षेत्र असलेले जिल्हे कोणते आहेत?
महाराष्ट्रातील सागरकिनारपट्टी जिल्हे कोणते?