शिवाजी महाराज
पत्ता
संभाजी महाराज
ऐतिहासिक स्थळे
इतिहास
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे यांची समाधी कोठे आहे व ती कोणी स्थापित केली?
2 उत्तरे
2
answers
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे यांची समाधी कोठे आहे व ती कोणी स्थापित केली?
2
Answer link
छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारावा यासाठी औरंगजेबाने त्यांना हालहाल करून मारले, त्यांच्या पार्थिवाचे तुकडे करून वढू, तुळापूर (जि. पुणे) येथे टाकले. आज त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
वढू बुद्रुक येथे महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथे महाराजांची समाधी उभारण्यात आली आहे.
शिवाय महाराजांचे अंत्यसंस्कार कोणी केले व समाधी कोणी बांधली याबद्दल बरीच मते आहेत त्याबद्दल माहिती देणारा एक लेख आहे तो सोबत दुव्यात (Link मध्ये) जोडला आहे. तो नक्की वाचा.

http://peshwekalinitihas.blogspot.com/2017/08/blog-post_5.html?m=1

0
Answer link
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वढू बुद्रुक येथे आहे.
संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर, त्यांच्यावर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्थानिक महार आणि मराठा लोकांनी एकत्र येऊन हे कार्य केले.
कालांतराने, छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी वढू बुद्रुक येथे समाधी बांधली.
अधिक माहितीसाठी: