समाजशास्त्र हिंदु धर्म जात व कुळे सामाजिक_समस्या धर्म

अल्पसंख्याक आणि बहुसंख्यांक म्हणजे काय, आपल्या देशात कोण कोण अल्पसंख्याक आणि बहुसंख्यांक आहेत?

3 उत्तरे
3 answers

अल्पसंख्याक आणि बहुसंख्यांक म्हणजे काय, आपल्या देशात कोण कोण अल्पसंख्याक आणि बहुसंख्यांक आहेत?

4
अल्पसंख्याक :-एक प्रदेशातील एकूण लोकांच्या असलेला १०० टक्के लोकसंख्यच्या ५० टक्केहून संख्या कमी असलेल्या लोकांच्या समूहाला किंवा समाजाला अल्पसंख्याक असे म्हणतात.

बहुसंख्यांक :-एका प्रदेशातील एकूण लोकांच्या १०० टक्के आसलेल्या लोकांच्या ५० टक्केहुन जास्त संख्या असलेल्या समाजाला बहुसंख्यांक असे म्हणतात...

आपला भारत हा हिंदू बहुल असलेला देश आहे..त्यामुळे इथे हिंदू धर्माचे आचरण करणारे हे ७९.८ आहेत..त्यामुळे इथे हिंदू धर्मीय हा बहू संख्यांक आहे...

तसेच अल्पसंख्याक समाज असलेला  २०.२ टक्के  हा अल्पसंख्याक आहे. ह्यात मुख्यत्वे करून मुस्लिम समाज हा ७२ टक्के असून उर्वरित बौद्ध,ख्रिश्चन,जैन,शीख हे २८ टक्के असलेले समाज हा अल्पसंख्याक म्हणून ओळखला जातो... ही देश पातळीवरील बाब झाली..

तसाच,हिंदू धर्मीय हे काही राज्यनुसार अल्पसंख्याक म्हणून ही ओळखला जातो...

जसे, जम्मू आणि काश्मीर :-२८.४%
         अरुणाचल प्रदेश :-२९.०%
         पंजाब:-३८.४%
         मेघालय:-११.५%
         मिझोराम:-2.7%
         नागालँड:-८.7%
         लक्षद्वीप:-२.७%
         मणिपूर:-४१.३
उत्तर लिहिले · 12/5/2020
कर्म · 36090
1
ज्यांची संख्या अल्प म्हणजे इतरांच्या तुलनेत कमी आहे ते अल्पसंख्याक, आणि ज्यांची संख्या जास्त ते बहुसंख्याक.
उत्तर लिहिले · 10/5/2020
कर्म · 200
0

अल्पसंख्याक:

अल्पसंख्याक म्हणजे असा समुदाय ज्यांची संख्या एखाद्या विशिष्ट प्रदेशात किंवा देशात इतर समुदायांच्या तुलनेत कमी असते. त्यांची संस्कृती, भाषा, धर्म किंवा वांशिक मूळ बहुसंख्य समुदायांपेक्षा वेगळे असू शकते.

बहुसंख्यांक:

बहुसंख्यांक म्हणजे असा समुदाय ज्यांची संख्या एखाद्या विशिष्ट प्रदेशात किंवा देशात इतर समुदायांपेक्षा जास्त असते. societal norms often reflect this group's values.

भारतातील अल्पसंख्याक:

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग (National Commission for Minorities) Act, 1992 च्या अंतर्गत केंद्र सरकारने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन या समुदायांना अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित केले आहे.

  • मुस्लिम
  • ख्रिश्चन
  • शीख
  • बौद्ध
  • पारशी
  • जैन

भारतातील बहुसंख्यांक:

हिंदू हे भारतात बहुसंख्य आहेत.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1760

Related Questions

कुटुंबात स्त्रीच्या वाट्याला येणारे स्थान स्पष्ट करा?
स्त्रियांना आजही पुरुषांपेक्षा कमी लेखले जाते, याविषयी तुमचे मत काय आहे?
खालील शब्द कोणत्या वयोगटाशी निगडित आहे ते लिहा: 'वडा' (वृद्ध व्यक्ती)?
बिना सहकार नाही उद्धार?
भाषावाद म्हणजे नेमके काय?
सामाजिक जीवनात सर्वांना कशाची गरज असते?
समाजधारणेसाठी काय पायाभूत असते?