शिक्षण राजकारण मंत्री

महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत?

1
              शिक्षणमंत्री (महाराष्ट्र राज्य)


​   
                माननीय श्री.उदय सामंत.

             
    पत्ता :शिक्षण मंत्री, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-४०००३२
दूरध्वनी क्र.
:०२२-२२०२५१८८,२२०२४६५४
ई-मेल
:ministerudaysamant@gmail.com
राज्य मंत्री (उच्च आणि तंत्रशिक्षण).



                 राज्य मंत्री (उच्च आणि तंत्रशिक्षण)


                    माननीय श्री.प्राजक्त तनपुरे .

पत्ता:-राज्य मंत्री (उच्च आणि तंत्रशिक्षण), महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-४०००३२
Phone
:०२२-२२८७१७०५ , २२०२५००१



धन्यवाद
                 

उत्तर लिहिले · 21/4/2020
कर्म · 55350
0

महाराष्ट्राचे विद्यमान शिक्षण मंत्री दीपक केसरकर आहेत.

ते शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभाग मंत्री आहेत.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1780

Related Questions

निवडणूक कार्यालय हे कुठे असते?
पियुष गोयल यांनी राज्यसभेची निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवली होती?
पियुष गोयल यांनी कुठून निवडणूक लढवली होती?
पियुष गोयल यांचे मतदारसंघ कोणते आहे?
स्वतंत्र भारताचा अर्थमंत्री कोण?
ग्रामीण राजकीय नेतृत्वाचा अर्थ स्पष्ट करा?
ग्रामसंस्थेची प्रमुख कामे स्पष्ट करा?