2 उत्तरे
2
answers
महाभारतामधील अर्जुनाचे आडनाव काय होते?
18
Answer link
आडनाव ही सध्याच्या काळातील संकल्पना आहे. जुन्या काळामध्ये आडनाव अशी काही गोष्ट नव्हती. लोक खूप कमी होते आणि त्यांच्या कुळावरूनच त्यांना ओळखलं जायचं. अर्जुनाचे म्हणजेच महाभारतातील पांडवांचे कुळ होते कुरु. कुरूला कौरव असे देखील म्हणतात. जसे की श्रीकृष्णाचे यादव कुळ होते आणि म्हणून काही लोक श्रीकृष्णाचे आडनाव हे यादव आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे अर्जुनाचे म्हणजेच पांडवांचे आणि कौरवांचे आडनाव हे कुरु किंवा कौरव असे होते असे त्या संदर्भानुसार आपण म्हणू शकतो.
0
Answer link
महाभारतातील अर्जुनाचे आडनाव 'पार्थ' असे होते.
पार्थ नावाचा अर्थ:
- पार्थ म्हणजे पृथेचा (कुंती) पुत्र. कुंतीचे दुसरे नाव 'पृथा' असल्यामुळे अर्जुनाला 'पार्थ' म्हटले जाते.
इतर नावे:
- अर्जुन हा इंद्रपुत्र असल्यामुळे त्याला 'इंद्रपुत्र' असेही म्हटले जाते.
- त्याला 'धनंजय' (ज्याने संपत्ती जिंकली आहे) आणि 'विजय' (ज्याचा नेहमी विजय होतो) अशा नावांनी सुद्धा ओळखले जाते.
- गांडीव नावाचे धनुष्य धारण करणारा तो 'गांडीवधारी' म्हणूनही ओळखला जातो.