शिक्षण धडे व्यावसायिक शिक्षण

ITI चे धडे ऑनलाईन कुठे मिळतील?

2 उत्तरे
2 answers

ITI चे धडे ऑनलाईन कुठे मिळतील?

5
👨‍🏫   🔥  *आता ITI चे धडे ऑनलाईन मिळणार -चालू केले स्वतःचे  यु ट्यूब चॅनेल*

*🔰📶महा डिजी | शैक्षणिक*

▪️  कोरोनाच्या साथीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी व्यवसाय

📢  शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ई लर्निंग अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे.

💁‍♂️  *पहा या विषयी सविस्तर*

🔰  संचालनालयाने DVET E-Learning नावाने स्वतः चे यूट्यूब चॅनेल तयार केले आहे.

🔰  आयटीआय मधील प्रत्येक शिक्षकाने आपापल्या ट्रेडमधील विषयांचे  व्हिडिओ बनवून ते संचालनालयाकडे पाठवायचे आहेत.

🔰  त्यानंतर ते व्हिडिओ संचालनालयाकडून यूट्यूब चॅनेलवर टाकण्यात येणार आहेत.

🔰  यामध्ये ई लेक्चर, सेमिनार, गेस्ट लेक्चर यांचा समावेश असणार आहे
*DVET E LEARNING:*
https://youtu.be/t3mfaStgXPg

🙂  *महत्वाची माहिती आहे -इतर ग्रुप मध्ये पण शेअर करा*
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 6/4/2020
कर्म · 569245
0

ITI (Industrial Training Institute) चे धडे ऑनलाईन मिळवण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:

  • IMI Skills: या वेबसाइटवर ITI अभ्यासक्रमांसाठी विविध प्रकारचे ऑनलाइन धडे उपलब्ध आहेत.
  • IMI Skills
  • भारती स्किल्स (Bharat Skills): केंद्र सरकारद्वारे हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर विविध ITI अभ्यासक्रमांचे स्टडी मटेरियल उपलब्ध आहे. भारती स्किल्स
  • YouTube: YouTube वर अनेक चॅनेल ITI च्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओtutorials देतात. ते उपयुक्त ठरू शकतात.
  • ॲप्स (Apps): काही शैक्षणिक ॲप्स ITI च्या अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आले आहेत, जे Google Play Store किंवा App Store वर मिळू शकतात.
  • संबंधित ITI संस्था: तुमच्या संस्थेच्या वेबसाइटवर किंवा ऑनलाइन पोर्टलवर धडे उपलब्ध होऊ शकतात.

तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1440

Related Questions

माध्यमिक स्तरावरील शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाच्या समस्या व उपायांवर चर्चा करा.
व्यावसायिक शिक्षण म्हणजे?
शालेय शिक्षण व व्यावसायिक शिक्षण यांतील संबंध स्पष्ट करा?
• शालेय शिक्षण व व्यावसायिक शिक्षण यातील सहसंबंधांवर स्पष्ट करा?
शालेय शिक्षण व व्यवसायिक शिक्षण यातील?
शालेय शिक्षण व व्यवसाय शिक्षण यातील सहसंबंध स्पष्ट करा?
शालेय शिक्षण व व्यावसायिक शिक्षण याचा सहसंबंध सविस्तर सांगा?