फरक कॅन्सर कर्करोग आरोग्य

कॅन्सरची गाठ आणि चरबीची गाठ यात काय फरक आहे?

2 उत्तरे
2 answers

कॅन्सरची गाठ आणि चरबीची गाठ यात काय फरक आहे?

4

' कॅन्सर' या रोगाविषयी सामन्य जनतेत प्रचंड भिती पसरली आहे. कॅन्सरवर उपचारच नाही अशी भावना त्यांनी मनात तयार करून घेतली आहे. त्यामुळे कॅन्सरमुळे नाही तर त्याच्या भितीमुळे मोठ्या संख्येने नागरिक दगावतात. आपल्या शरीराचा कुठला एखादा भाग कॅन्सरने व्यापला आहे, असे माहीत असून ही डॉक्टरांना तर दाखवत नाही.
शरीरात होणारी गाठ ही कॅन्सरची असू शकते. कॅन्सर हा रोग विविध श्रेणीत विभागण्यात आला आहे. शरीरानुसार या श्रेणी तयार केल्या जातात.
कॅन्सरचे प्रकार-
शरीराच्या हाडात होणार्‍या गाठला बोन ट्यूमर म्हटले जाते. त्यावर उपचार एकच आहे. तो म्हणजे शरीरापासून ते हाड वेगळे करणे होय. पेशींमध्ये होणारा कॅन्सर. यात रेडिएशन देऊन कॅन्सरचा प्रभाव कमी केला जातो. त्याप्रमाणे या व्यतिरिक्त रक्त कॅन्सर हा ही एक कॅन्सरचा प्रकार आहे.
कॅन्सरचे सामान्य लक्षणे-
शरीराच्या कुठल्या भागात गाठ होणे, अचानक शरीर रक्त गोठणे, त्वचेमध्ये परिवर्तन येणे तसेच भूख न लागणे, अधिक खोकला येणे रक्ताच्या उलट्या होणे.

शरीरातील चरबीच्या गाठी ना लीपोमा असे म्हणतात त्या शरीरातील मान ,खांदा,पाट,कंबर, मांडी यावर दिसुन येतात .हे गाठी चरबी जास्त प्रमाणात झाली तरच होतात.🙏🙏🙏🙏
उत्तर लिहिले · 6/4/2020
कर्म · 3350
0
कॅन्सरची गाठ (Cancerous lump) आणि चरबीची गाठ (Fatty lump) यांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत:

कॅन्सरची गाठ (Cancerous Lump):

  • आकार आणि वाढ: सहसा अनियमित आकार आणि वेगाने वाढणारी असते.
  • firmness: स्पर्श केल्यास hard आणि fixed असते, म्हणजे ती एकाच जागी स्थिर राहते.
  • वेदना: सुरुवातीला painless असू शकते, पण नंतर दुखायला लागते.
  • त्वचेतील बदल: गाठीच्या आजूबाजूला त्वचेत बदल दिसू शकतात, जसे की लालसरपणा किंवा त्वचेचा रंग बदलणे.

चरबीची गाठ (Fatty Lump):

  • आकार आणि वाढ: गोल आकाराची आणि हळू हळू वाढणारी असते.
  • firmess: स्पर्श केल्यास soft आणि rubbery feel असते.
  • वेदना: सहसा painless असते.
  • location: त्वचेच्या खाली सहज move होते.

Disclaimer: स्वतःच्या मनाने कोणताही निष्कर्ष काढू नका. योग्य निदानासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2840

Related Questions

महिलांमध्ये साडीमुळे कॅन्सर का वाढत आहे?
हॉजकिन्स लिम्फोमा व नॉन-हॉजकिन्स लिम्फोमा?
कोणत्या रोगावरील उपचारासाठी कोबाल्ट 60 वापरले जाते?
रक्ताच्या कर्करोगाला काय म्हणतात?
प्रोस्टेट कॅन्सर कशामुळे होतो?
कॅन्सर या रोगाची कारणे लिहा?
कर्करोगाचे जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले?