प्रशासन संज्ञा

जिल्हाधिकारीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?

5 उत्तरे
5 answers

जिल्हाधिकारीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?

2
जिल्हाधिकाऱ्याला इंग्लिश मध्ये कलेक्टर (IAS officer/ Collector) म्हणतात.
उत्तर लिहिले · 28/3/2020
कर्म · 1220
1
जिल्हाधिकारी या शब्दास इंग्रजी मध्ये कलेक्टर म्हणतात.
0

जिल्हाधिकारीला इंग्रजीमध्ये District Collector म्हणतात.

जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2680

Related Questions

भुसावळ नगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेची तक्रार नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील नेमक्या कोणत्या विभागात करावी?
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन तक्रार करता येते का?
विभागीय आयुक्तांना ईमेलवर तक्रार दिली असता कारवाई होईल का आणि किती दिवसात होईल?
नगरपालिका मुख्याधिकारी यांना कोणकोणते अधिकार असतात?
विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड येथे तक्रार अर्ज कसा द्यावा, जेणेकरून लवकरात लवकर कारवाई केली जाईल?
नगरपालिका मुख्याधिकारी यांची तक्रार प्रांत अधिकारी यांना करता येते का?
विभागीय आयुक्त यांच्याकडून तक्रार अर्जावर कारवाई झाली नाही तर किती दिवसांनी स्मरणपत्र द्यावे?