4 उत्तरे
4
answers
एका वर्तुळाची त्रिज्या ३.५ सेमी आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ व परीघ किती येईल?
6
Answer link
क्षेत्रफळ व परिघ यांचे सूत्र =
1) परीघ= 2π × r
2) क्षेत्रफळ = π × r²
spoj =
( radius = त्रिज्या,
Circle = परिघ,
Area = क्षेत्रफळ )
परीघ- circle
C = 2πr
C = 2× 3.14 × 3.5
C = 21.98
क्षेत्रफळ- Area
A = πr²
A = 3.14 × 3.5²
A = 3.14 × 12.25
A = 38.46
एका वर्तुळाची त्रिज्या 3.5 cm दिली असता,
• वर्तुळाचा परिघ = 21.98
• वर्तुळाचे क्षे. =38.46
1) परीघ= 2π × r
2) क्षेत्रफळ = π × r²
spoj =
( radius = त्रिज्या,
Circle = परिघ,
Area = क्षेत्रफळ )
परीघ- circle
C = 2πr
C = 2× 3.14 × 3.5
C = 21.98
क्षेत्रफळ- Area
A = πr²
A = 3.14 × 3.5²
A = 3.14 × 12.25
A = 38.46
एका वर्तुळाची त्रिज्या 3.5 cm दिली असता,
• वर्तुळाचा परिघ = 21.98
• वर्तुळाचे क्षे. =38.46
3
Answer link
खाली क्षेत्रफळ व परिघ यांचे सूत्र देत आहे.
१) परिघ= २π × r
२) क्षेत्रफळ = π × r^2
(r = त्रिज्या, C = परिघ, A = क्षेत्रफळ)
परीघ-
C = २π × r
C = २ × ३.१४ × ३.५
C = २१.९८
क्षेत्रफळ-
A = π × r^2
A = ३.१४ × ३.५^2
A = ३.१४ × १२.२५
A = ३८.४६
_____________________________
0
Answer link
वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि परीघ खालीलप्रमाणे काढले जाऊ शकतात:
वर्तुळाचे क्षेत्रफळ:
वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र: A = πr²
येथे, r = वर्तुळाची त्रिज्या = ३.५ सेमी
A = π * (3.5)² = π * 12.25
A = 38.4845 ≈ 38.48 चौ.सेमी.
वर्तुळाचा परीघ:
वर्तुळाचा परीघ काढण्याचे सूत्र: C = 2πr
येथे, r = वर्तुळाची त्रिज्या = ३.५ सेमी
C = 2 * π * 3.5 = 7π
C = 21.9911 ≈ 22 सेमी
म्हणून, जर वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेमी असेल, तर त्याचे क्षेत्रफळ 38.48 चौ.सेमी आणि परीघ 22 सेमी असेल.