2 उत्तरे
2
answers
आंध्रप्रदेशला किती राजधानी आहेत?
4
Answer link
आंध्रप्रदेश (तेलगु- ఆంధ్ర ప్రదేశ్) हे भारतीय २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. आंध्रप्रदेशाचे क्षेत्रफळ १,६०,२०५ वर्ग कि.मी. असून क्षेत्रफळानुसार ते भारतात आठवे राज्य आहे. २०११ च्या जनगणनेनुसार आंध्र प्रदेशाची लोकसंख्या ४,९३,८६,७९९ एवढी आहे. लोकसंख्येनुसार आंध्र प्रदेश भारतात दहावे राज्य आहे. या राज्याची नवीन राजधानी गुंटूर जिल्ह्यात अमरावती या नावाने विकसित करण्यात येत आहे. काही काळापर्यंत हैदराबाद ही अांध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांची राजधानी राहणार आहे.
0
Answer link
आंध्रप्रदेश राज्याच्या राजधानी शहरांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
- अमरावती: ही आंध्रप्रदेशची विधायी राजधानी आहे.
- विशाखापट्टणम: हे आंध्रप्रदेशची कार्यकारी राजधानी आहे.
- कुरनूल: हे आंध्रप्रदेशची न्यायिक राजधानी आहे.
अधिक माहितीसाठी: द हिंदू