भौतिकशास्त्र विज्ञान

वेग व्याख्या ?

"भौतिकशास्त्रानुसार वेग (इंग्लिश: Velocity, व्हेलॉसिटी) म्हणजे एखाद्या विशिष्ट दिशेतील चाल होय." चालीतून एखाद्या वस्तूच्या स्थानांतराची केवळ शीघ्रताच व्यक्त होते; तर वेगातून वस्तूच्या स्थानांतराची शीघ्रता व तिची दिशा या दोन्ही बाबी स्पष्ट होतात. त्यामुळे वेग ही राशीसदिश ठरते.


उदा.: "5 मीटर प्रतिसेकंद" हे मापन अदिश ठरते; कारण ते फक्त वस्तूची चाल दर्शवते. मात्र "पूर्वेकडे 5 मीटर प्रतिसेकंद" असे मापन सदिश ठरते. एवढ्या विशिष्ट कालावधीत स्थानांतर करणार्‍या एखाद्या वस्तूचा सरासरी वेग v खालील सूत्रात मांडला जातो:
1 उत्तर
1 answers

वेग व्याख्या ?

3
भौतिकशास्त्रानुसार गती म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थितीत कालौघात होणारा बदल होय. सहसा वेग, त्वरा, स्थानांतर व काळ इत्यादी राशींच्या आधारे गती व्यक्त केली जाते.

पुष्कळदा हिची गल्लत चाल, वेग या भौतिक राशींशी घडू शकते. परंतु एखाद्या चल वस्तूने विशिष्ट काळात कापलेले विशिष्ट अंतर चाल या अदिश राशीने दर्शवले जाते; तर चल वस्तूने विशिष्ट दिशेत विशिष्ट कालावधीत केलेले स्थानांतर वेग या सदिश राशीने दर्शवले जाते. गती मात्र वस्तूची चल अवस्थाच दर्शवते.

गती म्हणजे कोणत्याही वस्तूच्या स्थितीत काळानुसार होणारा बदल होय.गती विविध भौतिक प्रणालींवर लागू होते: ऑब्जेक्ट्स, बॉडीज, मॅटर कण, मॅटर फील्ड, रेडिएशन, रेडिएशन फील्ड, रेडिएशन कण, वक्रता आणि अवकाश-वेळ.एखादी प्रतिमा, आकार आणि सीमा यांच्याबद्दल गती देखील बोलू शकते.तर, गती हा शब्द, सर्वसाधारणपणे, जागांमधील भौतिक प्रणालीच्या स्थितीत किंवा कॉन्फिगरेशनमध्ये होणारा बदल दर्शविते.उदाहरणार्थ, कोणीतरी वेव्हच्या हालचालीबद्दल किंवा क्वांटम कणांच्या हालचालीबद्दल बोलू शकते, जेथे कॉन्फिगरेशनमध्ये विशिष्ट पोझिशन्स असण्याची शक्यता असते.
उत्तर लिहिले · 29/1/2020
कर्म · 3205

Related Questions

जगातील सर्वात छोटे फळ कोणते?
भारतातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा कोठे आहे?
जम्मू काश्मीर मध्ये कोणती लॅब आहे?
शैवाल व ब्रेड बनविण्यासाठी कशाचा वापर करतात?
जिवाणूंची नावे कोणकोणती आहेत?
वस्तूचे पृथ्वीवरील वजन?
न्यूलँड्सचा अष्टकांचा नियम सांगा.