भूगोल जिल्हा जिल्हे

वाशिम जिल्हा कोणत्या विभागात आहे?

3 उत्तरे
3 answers

वाशिम जिल्हा कोणत्या विभागात आहे?

5
वाशीम जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागात येतो.

●वाशीम भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा जुलै १, १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. वाशीम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय वाशीम शहर आहे. ही वाकाटकांची राजधानी होती. वाशीम शहराचे प्राचीन नाव वत्सगुल्म आहे. जिल्ह्यातील मुख्य पिके - सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूर व कापूस, ऊस, हळद ही आहेत.
उत्तर लिहिले · 28/1/2020
कर्म · 16430
1
वाशीम जिल्हा हा
अमरावती प्रशासकीय विभागात आहे.
      .        ..
उत्तर लिहिले · 1/4/2020
कर्म · 2695
0

वाशिम जिल्हा अमरावती विभागात आहे.

अमरावती विभागात समाविष्ट जिल्हे:

  • अकोला
  • अमरावती
  • बुलढाणा
  • यवतमाळ
  • वाशिम
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5280

Related Questions

चंद्रपूर जिल्ह्याबद्दल मराठी माहिती?
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अमरावती विभागाचा मध्यभाग आहे आणि तो पूर्वीचा ब्रिटिश राज बेरार प्रांत होता?
रायगड कोणत्या जिल्ह्यात आहे?
कर्नाटकची बॉर्डर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला लागून आहे?
विदर्भात एकूण जिल्हे किती आहेत आणि त्यांची नावे काय आहेत?
अकोला जिल्ह्यात तालुके किती आहेत?
मराठवाडा जिल्हे किती?