अंतराळ खगोलशास्त्र सौरमंडल

सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत?

3 उत्तरे
3 answers

सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत?

3
सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे.

●सूर्यमालेत आठ (8) मुख्य ग्रह,
●त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र नैसर्गिक उपग्रह,
●पाच (5) बटु ग्रह (प्लूटोसकट)
●तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.
उत्तर लिहिले · 25/1/2020
कर्म · 16430
0
सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत ?
उत्तर लिहिले · 23/3/2021
कर्म · 0
0

सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:

  1. बुध (Mercury)
  2. शुक्र (Venus)
  3. पृथ्वी (Earth)
  4. मंगळ (Mars)
  5. गुरू (Jupiter)
  6. शनि (Saturn)
  7. युरेनस (Uranus)
  8. नेपच्यून (Neptune)

प्लूटोला (Pluto) 2006 मध्ये बौने ग्रह (Dwarf planet) म्हणून वर्गीकृत करण्यात आले.

अधिक माहितीसाठी, NASA ची वेबसाइट पहा: Solar System Exploration

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

सूर्यमाळेत एकूण किती ग्रह आहेत?