भाषा रंग शब्दसंग्रह

पोपटी रंगाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?

2 उत्तरे
2 answers

पोपटी रंगाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?

2
खाली दिलेल्या रंगांमध्ये तुम्हाला जो पोपटी वाटेल त्याचे नाव दिलेले आहे, यामध्ये थोडा-थोडा फरक असल्यामुळे नाव बदलते.


उत्तर लिहिले · 15/1/2020
कर्म · 15490
0

पोपटी रंगाला इंग्रजीमध्ये पिस्ता रंग (Pista Colour) म्हणतात.

या रंगाला पिस्ता ग्रीन (Pista Green) असेही म्हणतात.


उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5220

Related Questions

समुद्राला कोणता समानार्थी शब्द नाही? पर्याय: अनर्व व?
समुद्र या शब्दात कोणता समानार्थी शब्द नाही?
वीर - इंग्रजी स्पेलिंग काय?
लाकूडतोड्याला इंग्रजीत काय म्हणतात?
शब्दसमूहांबद्दल एक शब्द, जाणून घेण्याची इच्छा असणारा?
मा, प, ध, मे, र, र, क, र, के, श्व या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा?
स्वयंपाकघरातील क्रियासाठी वापरले जाणारे शब्दप्रयोग?