4 उत्तरे
4
answers
महाराष्ट्र दक्षिण मध्ये येतो की उत्तर भारतात येतो?
3
Answer link
🔹महाराष्ट्र दक्षिणेत येतो.
🔹महाराष्ट्र भागाला पूर्वी 'दख्खन' किंवा 'दक्षिणपथ' अशा नावाने सुद्धा ओळखले जात असे.
🔹मध्यप्रदेश व त्यापलीकडील राज्ये उत्तरेकडील म्हणून गणली जातात.
धन्यवाद! 😊
🔹महाराष्ट्र भागाला पूर्वी 'दख्खन' किंवा 'दक्षिणपथ' अशा नावाने सुद्धा ओळखले जात असे.
🔹मध्यप्रदेश व त्यापलीकडील राज्ये उत्तरेकडील म्हणून गणली जातात.
धन्यवाद! 😊
0
Answer link
महाराष्ट्र राज्य हे भौगोलिकदृष्ट्या पश्चिम भारतात येते. भारताला विविध क्षेत्रांमध्ये विभागले जाते, जसे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि मध्य भारत. महाराष्ट्र राज्याचा समावेश पश्चिम भारतात होतो.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: