राजकारण भारत मुख्यमंत्री

भारत का मुख्यमंत्री कोण आहे ?

4 उत्तरे
4 answers

भारत का मुख्यमंत्री कोण आहे ?

7
मित्रा,
भारताचा मुख्यमंत्री नसतो. भारताचा जो मुख्य असतो त्यांना पंतप्रधान असे संबोधले जाते. तर राज्याचा जो मुख्य असतो त्यांना मुख्यमंत्री संबोधण्यात येते.
भारताचे सध्याचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मा. उद्धव ठाकरे हे होत.
उत्तर लिहिले · 6/1/2020
कर्म · 20800
5

भारताचा मुख्यमंत्री नसतो. भारताचा जो मुख्य असतो त्यांना पंतप्रधान असे संबोधले जाते. तर राज्याचा जो मुख्य असतो त्यांना मुख्यमंत्री संबोधण्यात येते.
भारताचे सध्याचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे आहेत.
उत्तर लिहिले · 2/2/2020
कर्म · 960
0

भारतामध्ये, प्रत्येक राज्याचे एक मुख्यमंत्री असतात, जे त्या राज्याच्या सरकारचे प्रमुख असतात. ते विधानसभेचे सदस्य असतात आणि त्यांची निवड विधानसभेच्या निवडणुकीनंतर होते.

भारतातील काही राज्यांचे मुख्यमंत्री:

  • महाराष्ट्र: एकनाथ शिंदे
  • उत्तर प्रदेश: योगी आदित्यनाथ
  • कर्नाटक: सिद्धरामय्या

Disclaimer: मुख्यमंत्र्यांची नावे बदलू शकतात, त्यामुळे कृपया संबंधित राज्याच्या सरकारी वेबसाइटला भेट देऊन खात्री करा.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1780

Related Questions

निवडणूक कार्यालय हे कुठे असते?
पियुष गोयल यांनी राज्यसभेची निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवली होती?
पियुष गोयल यांनी कुठून निवडणूक लढवली होती?
पियुष गोयल यांचे मतदारसंघ कोणते आहे?
स्वतंत्र भारताचा अर्थमंत्री कोण?
ग्रामीण राजकीय नेतृत्वाचा अर्थ स्पष्ट करा?
ग्रामसंस्थेची प्रमुख कामे स्पष्ट करा?