औषधे आणि आरोग्य दवाखाना रक्त तपासणी आरोग्य

रक्त तपासणी करायच्या अगोदर काय करावे ज्यामुळे निकाल चांगला येईल?

2 उत्तरे
2 answers

रक्त तपासणी करायच्या अगोदर काय करावे ज्यामुळे निकाल चांगला येईल?

5
रक्त तपासणी करायच्या अगोदर काय करायचे

समजा तुम्हाला एक किंवा दोन महिन्यानंतर रक्त तपासणी करायची आहे आणि तुम्हाला काळजी वाटत आहे की आपल्या रक्तात दोष तर नाही निघणार !

रक्तात एखाद्या गोष्टीची कमी असणे किंवा सर्वसामान्य बिमारी किंवा दोष निघाल्यास एवढी चिंता वाटत नाही. मग आपल्याला चिंता वाटते तर ती म्हणजे काही मोठी बिमारी तर नसेल.

म्हणुन असे विचार डोक्यात येतात


समजा समजा समजा ! तुम्हाला एक भयंकर मोठी बिमारी आहे आणि हे गोष्ट तुम्हाला माहित नाही. माहित यासाठी नाही कारण तुम्ही रुग्णालयात जाऊन तपासणी केली नाही.

हे गोष्ट तुम्हाला तेव्हा माहित पडेल जेव्हा तुम्ही रुग्णालयात जाऊन तपासणी करालं.

परंतु

तुम्हाला हे गोष्ट माहीत नाही की तुम्हाला भयंकर बिमारी आहे तरीही आपण या बिमारीला हरवुन ही बिमारी आपल्याला होतीच नाही असं करू शकतो. म्हणजे एका महिन्यात किंवा जास्तीत जास्त दोन महिन्यात आपण या बिमारीला नष्ट करू शकतो. आपल्याला सकारात्मक परिणाम पाहिजे की मी तंदुरुस्त असलो पाहिजे आणि मला कुठल्याही प्रकारची बिमारी नको.

मग काय करायचं रक्त तपासणी करण्याअगोदर की जेणेकरून परिणाम चांगला लागेल, भीती तसेच Depression कमी होईल.


रोज सकाळी......

  • . योगा व्यायाम करणे.
  • सुर्यनमस्कार करणे. (12 वेळा)
  • प्राणायाम करणे.
  • पाच किंवा दहा वेळा "ॐ" चा उच्चारण करणे. हा व्यायाम आहे एकप्रकारचा.
  • ध्यान करणे. ( meditation )
  • वरिल सर्व झाल्यावर शवासण करणे.
  • शवासण करताना "मी निरोगी, तंदुरुस्त, healthy आहे" या गोष्टी चा जास्तीत जास्त विचार करावा.

तत एक किंवा दोन महिने करणे, रोज करणे.

यामुळे 99 percent chances आहे की रक्त तपासणी चा परिणाम चांगला म्हणजे 99 percent चांगला येईल. जे तुम्हाला बिमारी होती ते नष्ट झाली असणार‌.

जर तुम्हाला बिमारी आहे आणि हे गोष्ट तुम्हाला माहित आहे. मग तुम्ही एक दोन महिने वरील गोष्टी केल्या तरी फार कमी chances असते की तुमची बिमारी नष्ट होईलच म्हणून तुम्ही doctor ची मदत घ्यावी.

कारण या गोष्टी करुन आपल्याला मेंदूला मुर्ख बनवावे लागते.
उत्तर लिहिले · 30/12/2019
कर्म · 44255
0
रक्त तपासणीच्या (Blood test) अगोदर काही गोष्टींची काळजी घेतल्यास निकाल चांगला येऊ शकतो, त्यापैकी काही महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे:
  • उपवास (Fasting): काही रक्त तपासण्यांसाठी उपवास करणे आवश्यक असते. तपासणीच्या आधी ८ ते १२ तास काहीही खाऊ नये. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार उपवास करावा.
  • आहार (Diet): तपासणीच्या आदल्या दिवशी जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
  • hydration (पुरेसे पाणी पिणे): पुरेसे पाणी प्यावे. dehydration टाळण्यासाठी तपासणीच्या आधी आणि दरम्यान पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
  • व्यायाम टाळा (Avoid exercise): तपासणीच्या आधी जास्त व्यायाम करणे टाळा. कारण व्यायामामुळे रक्तातील घटकांमध्ये बदल होऊ शकतो.
  • धुम्रपान आणि मद्यपान टाळा (Avoid smoking and alcohol): तपासणीच्या २४ तास आधी धुम्रपान आणि मद्यपान टाळावे.
  • औषधे (Medications): तुम्ही घेत असलेल्या औषधांविषयी डॉक्टरांना सांगा. काही औषधे तपासणीच्या निकालावर परिणाम करू शकतात.
  • वेळेवर झोप (Timely Sleep): तपासणीच्या आदल्या रात्री व्यवस्थित झोप घ्या.
  • ताण टाळा (Avoid Stress): तपासणीच्या वेळेस ताण टाळा. शांत राहण्याचा प्रयत्न करा.

हे सर्व उपाय अवलंबून तुम्ही रक्त तपासणीचा अचूक निकाल मिळवू शकता.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5400

Related Questions

रक्त तपासणी संदर्भात ईएसआर (ESR) म्हणजे काय?
रक्त तपासणी संदर्भात, CBC म्हणजे कसली तपासणी आहे?
आज मी रक्त तपासणी केली, तर मला ४०० रुपये शुल्क सांगण्यात आले. कृपया सांगा रक्त तपासणी करायची नक्की फी किती असते?
रक्त गट कसा चेक करतात, आणि सामान्य माणूस पण स्वतःकडे चेक करू शकतो का?
आपण ब्लड टेस्ट करतो तेव्हा आपल्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे की जास्त व रक्त पातळ आहे की जाड हे देखील समजतं का?
सर ब्लड शुगर आणि हिमोग्लोबिन यातील फरक काय आहे?