2 उत्तरे
2 answers

किती टक्के लोक खेड्यात राहतात?

4
सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ११,२३,७४,३३३ (११.२३ करोड) एवढी आहे. त्यात ग्रामीण भागातील लोकसंख्या ६१,५५६,०७४ एवढी आहे. यावरून टक्केवारी काढली असता, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेची टक्केवारी ५४.७% येते.
  (वरील आकडे हे २०११ च्या जनगणनेनुसार आहेत, त्यात सद्यपरिस्थितीत बराच बदल झाला असेल. आता नवीन माहिती आपल्याला २०२१ च्या जनगणनेनुसार मिळेल.)
उत्तर लिहिले · 27/12/2019
कर्म · 18160
0

भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 65% लोक खेड्यांमध्ये राहतात.

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील 833,748 गावांमधील 68.84% लोक ग्रामीण भागात राहतात.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1660