
ग्रामीण लोकसंख्या
4
Answer link
सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ११,२३,७४,३३३ (११.२३ करोड) एवढी आहे. त्यात ग्रामीण भागातील लोकसंख्या ६१,५५६,०७४ एवढी आहे. यावरून टक्केवारी काढली असता, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेची टक्केवारी ५४.७% येते.
(वरील आकडे हे २०११ च्या जनगणनेनुसार आहेत, त्यात सद्यपरिस्थितीत बराच बदल झाला असेल. आता नवीन माहिती आपल्याला २०२१ च्या जनगणनेनुसार मिळेल.)
(वरील आकडे हे २०११ च्या जनगणनेनुसार आहेत, त्यात सद्यपरिस्थितीत बराच बदल झाला असेल. आता नवीन माहिती आपल्याला २०२१ च्या जनगणनेनुसार मिळेल.)