भूगोल तालुका

कोकण विभागात किती तालुके आहेत?

2 उत्तरे
2 answers

कोकण विभागात किती तालुके आहेत?

5
कोकण विभागात  50 तालुके आहेत  ती अशी

कोकण विभाग

मुंबई शहर (जिल्ह्याचे मुख्यालय- जुने जकात गृह, फोर्ट)
मुंबई उपनगर- कुर्ला, बोरिवली, अंधेरी (जिल्ह्याचे मुख्यालय- वांद्रे)
ठाणे- ठाणे शहर, कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ (जिल्ह्याचे मुख्यालय- ठाणे)
पालघर- वाडा, विक्रमगड, वसई, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा,  (जिल्ह्याचे मुख्यालय- पालघर)
रायगड-पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव,रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर, तळा (जिल्ह्याचेमुख्यालय- अलिबाग)
रत्नागिरी- मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी (जिल्ह्याचे मुख्यालय- रत्नागिरी)
सिंधुदुर्ग-सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, देवगड, दोडामार्ग,मालवण,वेंगुर्ला, वैभववाडी (जिल्ह्याचे मुख्यालय- ओरोस)


धन्यवाद 🙏🙏
उत्तर लिहिले · 19/12/2019
कर्म · 20585
0

कोकण विभागात एकूण 50 तालुके आहेत.

विभागातील जिल्ह्यांमध्ये तालुक्यांची विभागणी खालीलप्रमाणे आहे:

  • मुंबई शहर: 0 तालुके
  • मुंबई उपनगर: 3 तालुके
  • ठाणे: 7 तालुके
  • पालघर: 8 तालुके
  • रायगड: 15 तालुके
  • रत्नागिरी: 9 तालुके
  • सिंधुदुर्ग: 8 तालुके
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1180

Related Questions

आदिवासी जमाती भारताच्या कोणत्या विभागात मुख्यतः आढळतात, स्पष्ट करा?
भारतातील दळणवळणाची विविध साधने कोणती आहेत ते स्पष्ट करा?
ग्रामीण आणि नगर यातील भेद थोडक्यात स्पष्ट करा?
डांगी भाषा महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात बोलली जाते?
अरबी समुद्रात कोणत्या बेटांचा समूह आहे?
नागरीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करून भारतातील नागरीकरणाची माहिती द्या?
प्राचीची भौगोलिक स्थिती सांगा आणि सांस्कृतिक वारसा स्पष्ट करा?