3 उत्तरे
3
answers
महाराष्ट्राचे आद्य क्रांतिवीर कोण?
8
Answer link
क्रांती करणाऱ्या व/किंवा अशा कार्यवाहीत भाग घेणाऱ्या व्यक्तींना क्रांतिकारक म्हणतात. इ.स. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्ययुद्धात मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, बहादुरशहा वगैरे स्वातंत्रवीरांचा सक्रिय सहभाग होता. मात्र स्वातंत्र्ययुद्ध अयशस्वी झाले, आणि भारतात ब्रिटिश सरकारचे शासन सुरू झाले. त्यापूर्वी आणि त्यानंतरही ज्या क्रांतिकारांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले अशा काही क्रांतिकारकांची ही यादी :
अनंत लक्ष्मण कान्हेरे
उमाजी नाईक -- १८५७च्या कितीतरी आधीचा क्रांतिकारक
चंद्रशेखर आझाद
मंगल पांडे
दामोदर हरी चापेकर
नाना पाटील
बाळकृष्ण हरी चाफेकर
भगतसिंग
मदनलाल धिंग्रा
राजगुरू
धर्मवीर लहूजी वस्ताद साळवे - १९५७च्या आधी, पेशवाईतील क्रांतिकारक.
वासुदेव बळवंत फडके - १८५७च्या सुमारास स्वतंत्रपणे लढणारा क्रांतिकारक
वासुदेव हरी चाफेकर
विष्णू गणेश पिंगळे
विनायक दामोदर सावरकर
भगतसिंग
राजगुरू
सुखदेव
सुभाषचंद्र बोस
सेनापती बापट
हेमू कलानी
बिरसा मुंडा
बेगम हजरत महल
कुंवरसिंह
राणी चेन्नमा
बहादूरशाह जफर
खुदीराम बोस
प्रितीलता वड्डेदार
बुधू भगत
शंभुधन फुंगलोसा
शंकर शहा
दर्यावसिंह ठाकूर
सुरेंद्र साए
चारुचंद्र बोस
रंगो बापूजी गुप्ते
गोमाजी रामा पाटील
हिराजी गोमाजी पाटील
झिपरु चांगो गवळी
आनंदीबाई झिपरु गवळी
नारायण नागो पाटील
दिनकर बाळु पाटील
गौतम पोशा भोईर
डाॅ. विश्राम रामजी घोले
डाॅ.खानखोजे
अनंत लक्ष्मण कान्हेरे
उमाजी नाईक -- १८५७च्या कितीतरी आधीचा क्रांतिकारक
चंद्रशेखर आझाद
मंगल पांडे
दामोदर हरी चापेकर
नाना पाटील
बाळकृष्ण हरी चाफेकर
भगतसिंग
मदनलाल धिंग्रा
राजगुरू
धर्मवीर लहूजी वस्ताद साळवे - १९५७च्या आधी, पेशवाईतील क्रांतिकारक.
वासुदेव बळवंत फडके - १८५७च्या सुमारास स्वतंत्रपणे लढणारा क्रांतिकारक
वासुदेव हरी चाफेकर
विष्णू गणेश पिंगळे
विनायक दामोदर सावरकर
भगतसिंग
राजगुरू
सुखदेव
सुभाषचंद्र बोस
सेनापती बापट
हेमू कलानी
बिरसा मुंडा
बेगम हजरत महल
कुंवरसिंह
राणी चेन्नमा
बहादूरशाह जफर
खुदीराम बोस
प्रितीलता वड्डेदार
बुधू भगत
शंभुधन फुंगलोसा
शंकर शहा
दर्यावसिंह ठाकूर
सुरेंद्र साए
चारुचंद्र बोस
रंगो बापूजी गुप्ते
गोमाजी रामा पाटील
हिराजी गोमाजी पाटील
झिपरु चांगो गवळी
आनंदीबाई झिपरु गवळी
नारायण नागो पाटील
दिनकर बाळु पाटील
गौतम पोशा भोईर
डाॅ. विश्राम रामजी घोले
डाॅ.खानखोजे
4
Answer link
महाराष्ट्राचे आद्य क्रांतिवीर,
१) राजा राममोहन रॉय.
२) वि. दा. सावरकर.
३) वासुदेव बळवंत फडके.
४) दादाभाई नौरोजी.
हे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिवीर होते.
१) राजा राममोहन रॉय.
२) वि. दा. सावरकर.
३) वासुदेव बळवंत फडके.
४) दादाभाई नौरोजी.
हे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिवीर होते.
0
Answer link
महाराष्ट्राचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके होते.
वासुदेव बळवंत फडके:
- वासुदेव बळवंत फडके हे ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे भारतीय क्रांतिकारक होते.
- त्यांनी १८७९ मध्ये ब्रिटिशांविरुद्ध पहिला सशस्त्र उठाव केला.
- त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८४५ रोजी रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावी झाला.
- १७ फेब्रुवारी १८८३ रोजी एडनच्या तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला.
अधिक माहितीसाठी: