2 उत्तरे
2
answers
दुबई हे शहर कोणत्या देशात आहे?
8
Answer link
दुबई: हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती ह्या देशामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर व अबु धाबीखालोखाल आकाराने दुसऱ्या क्रमांकाची अमिरात आहे.[१] दुबई शहर दुबई अमिरातीच्या उत्तर भागात पर्शियन आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे. अबु धाबी व दुबई ह्या दोन अमिरातींना सर्वाधिक राजकीय महत्त्व असून देशाच्या विधिमंडळामध्ये त्यांना नकाराधिकार उपलब्ध आहे. दुबई-अजमान-शारजा ह्या महानगरामधील सर्वात मोठे शहर असलेल्या दुबईची लोकसंख्या २०१३ साली सुमारे २१ लाख होती.
0
Answer link
दुबई हे शहर संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) देशात आहे.
दुबई हे संयुक्त अरब अमिरातीमधील एक महत्वाचे शहर आहे आणि ते जगातील एक प्रमुख व्यापार, पर्यटन आणि आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: