भारत भूगोल सामान्य ज्ञान

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

5 उत्तरे
5 answers

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

7
भारत हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील ७ वा सर्वांत मोठा देश आहे, तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे. उष्ण कटिबंधातील ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायला मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज, परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे.
उत्तर लिहिले · 1/12/2019
कर्म · 34255
2
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात सातवा (7) क्रमांक लागतो.
उत्तर लिहिले · 1/12/2019
कर्म · 3350
0

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो.

भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे.

जगातील सर्वात मोठे देश (क्षेत्रफळानुसार):

  1. रशिया
  2. कॅनडा
  3. चीन
  4. अमेरिका
  5. ब्राझील
  6. ऑस्ट्रेलिया
  7. भारत

स्रोत: Census 2011

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040

Related Questions

पाणलोट क्षेत्र कोणत्या विभागात येते?
खरेदी प्रमाणे माझी जागा पण उत्तर ते दक्षिण?
महाराष्ट्रातील घाट व त्यांची माहिती?
गाव हे समुद्राचा भाग आहे का?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
कोकणाचा कुठला भाग शेतीसाठी उत्तम आहे?
शहर अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे?