अधिवास प्रमाणपत्र दस्तऐवज

डोमिसाईलसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ?

उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. प्रतिज्ञापत्र
3. नोकरी असल्यास संबधित
4. तलाठी यांचा रहिवाशी व उत्पन्न दाखला.
5. अर्जदार / कुटुंबातील नावावर असलेल्या जमिनीचे 7/12 व 8 अ सर्व उतारे



अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाइल) 

आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा –

पॅनकार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, अर्जदाराचे छायाचित्र, निमशासकीय ओळखपत्र, वाहनचालक परवाना.

पत्त्याचा पुरावा –

पासपोर्ट, वीज देयक, दूरध्वनी देयक, शिधापत्रिका, भाडे पावती, मालमत्ता कर पावती, मालमत्ता नोंदणी उतारा,

७/१२ आणि ‘८ अ’चा उतारा.

वयाचा पुरावा –

जन्मदाखला, बोनाफाइड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, सेवा पुस्तिका (शासकीय/निमशासकीय कर्मचारी)

रहिवासाचा पुरावा –

रहिवासी असल्याचा तलाठय़ांनी दिलेला दाखला, रहिवासी असल्याचा बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला, रहिवासी असल्याचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला


इतर प्रमाणपत्रासाठी दिलेल्या लिंक वर क्लीक करा...


https://www.lokrajya.com/how-to-get-non-creamy-layer-certificate/
https://www.lokrajya.com/how-to-get-non-creamy-layer-certificate/
https://www.lokrajya.com/how-to-get-income-certificate/
1 उत्तर
1 answers

डोमिसाईलसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ?

4
ओळखीचा पुरावा: पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो,
पत्त्याचा पुरावा: पासपोर्ट, वीज देयक, भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी बिल, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, वाहनचालक परवाना, मालमत्ता नोंदणी उतारा, ७/१२ आणि ८ अ चा उतारा
वयाचा पुरावा: जन्माचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक
रहिवासाचा पुरावा: रहिवासी असल्याबाबत तलाठ्यांनी दिलेला दाखला, रहिवासी
उत्तर लिहिले · 29/11/2019
कर्म · 170

Related Questions

माझी मुलगी ८ वर्षाची आहे व मला तिचे डोमिसाईल काढायचे आहे, तर त्यासाठी खालील काय काय कागदपत्रे लागतील?
डोमेसाइलसाठी काय काय कागदपत्रे लागतील?
आधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय?
डोमेसाइल प्रमाणपत्र म्हणजे काय?
डोमेसाईल दाखला म्हणजे काय, सविस्तर माहिती द्या?
डोमेसाईल दाखला म्हणजे काय?
डोमिसाइल कोणत्या वेबसाईटवरून काढावे?