2 उत्तरे
2
answers
अमावास्येला चंद्र का दिसत नाही?
8
Answer link
चंद्र पृथ्वीभोवती फिरत असून त्याला बरोबर घेऊन पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. जेव्हा पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान चंद्र येतो तेव्हा अमावास्या होते. सकृतदर्शनी असे वाटते की, चंद्रकक्षा पृथ्वीकडून पाहिली असता अंतर्वक्र आहे. तेव्हा अमावास्येच्या आगेमागे, सूर्यावरून पाहिले असता चंद्राचा मार्ग बहिर्वक्र असावा. परंतु ही कल्पना चुकीची आहे. चंद्राच्या अवकाशातील प्रत्यक्ष मार्गाचा आकार हा चंद्राची पृथ्वीभोवतीची गती व पृथ्वीसमवेत सूर्याभोवतीची गती याच्या संयोगाने तयार होतो. पृथ्वी-कक्षेला लंबरूप दिशेने अवकाशातून पाहता हा मार्ग कसा दिसेल ते आकृती मध्ये दाखविले आहे. त्यावरून असे दिसेल की, सूर्याकडून पाहता चंद्रामार्ग नेहमी अंतर्वक्रच असतो.

चंद्राचा मार्ग सूर्याला अंतर्वक्र असतो: (१) वद्य अष्टमी , (२) अमावास्या, (३) शुद्ध अष्टमी, (४) पौर्णिमा सू-सूर्य, पृ-पृथ्वी, चं-चंद्र.

चंद्राच्या कला : (१) पौर्णिमा, (२) वद्य अष्टमी, (३) अमावास्या, (४) शुद्ध चतुर्थी, (५) शुद्ध अष्टमी , (६) चंद्राची कक्षा, (७) पृथ्वी, (८) सूर्यकिरण (बाजूला प्रत्यक्ष दिसणारे चंद्रबिंबाचे आकार दिले आहेत).
धन्यवाद।।

0
Answer link
अमावास्येला चंद्र दिसत नाही, कारण या दिवशी चंद्र आणि सूर्य एकाच रेषेत असतात. चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो, त्यामुळे चंद्राच्या प्रकाशित भागावर सूर्याचा प्रकाश पडत नाही. त्यामुळे पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही.
अमावास्येला चंद्र न दिसण्याची कारणे:
- चंद्र आणि सूर्य एकाच रेषेत असणे.
- चंद्राच्या प्रकाशित भागावर सूर्याचा प्रकाश न पडणे.
- चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येणे.
खगोलशास्त्रातील अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: