2 उत्तरे
2
answers
वैशिष्ट म्हणजे काय?
6
Answer link
वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या शब्दातील, वस्तूमधील गुणधर्म सांगणे होय. एका वाक्यात उत्तर सांगायचे झाल्यास वैशिष्ट्य म्हणजे विशेषता होय.
उदाहरण•
*मोराचे वैशिष्ट्य सांगा.
-मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. मोराची पिसं आकर्षक आहेत. (मोराची पिसं, राष्ट्रीय पक्षी हे मोराचे विशेष गुणधर्म आढळून येत असल्याने मोराचे वैशिष्ट्य स्पष्ट होते.)
त्याचप्रमाणे एखादे फळ ही वस्तू झाली आणि त्याची गोड आंबट चव हे गुणधर्म झाले. त्या फळाच्या गोड आंबट चवीमुळे त्याची विशेषता दिसून येते. हे त्या फळाचे वैशिष्ट्य झाले.

0
Answer link
वैशिष्ट्ये म्हणजे एखाद्या गोष्टीचे गुणधर्म किंवा तिची खास ओळख. हे गुणधर्म त्या गोष्टीला इतरांपेक्षा वेगळे ठरवतात.
वैशिष्ट्यांचे काही प्रकार:
- शारीरिक वैशिष्ट्ये: रंग, रूप, आकार, वजन
- कार्यात्मक वैशिष्ट्ये: कार्यक्षमता, उपयोगिता, टिकाऊपणा
- गुणात्मक वैशिष्ट्ये: सौंदर्य, चव, सुगंध
उदाहरणार्थ, ॲपल (Apple) कंपनीच्या फोनची वैशिष्ट्ये:
- उत्तम कॅमेरा
- सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टम
- उच्च दर्जाचीBuild Quality
वैशिष्ट्ये आपल्याला एखादी गोष्ट निवडायला, समजून घ्यायला आणि तिची तुलना करायला मदत करतात.