पैसा संख्याज्ञान अर्थशास्त्र

१ हजार करोड म्हणजे किती?

3 उत्तरे
3 answers

१ हजार करोड म्हणजे किती?

9
भारतीय दशमान पद्धतीनुसार असणारे आकडे विविध कोशांमध्ये किंवा पुस्तकांत भारतीय दशमान पद्धतीनुसार खालीलप्रमाणे आकडे लिहिले जातात.
१ एक
१० दहा
१०० शंभर
१००० सहस्र
१०,००० दश सहस्र
१,००,००० लाख
१०,००,००० दश लाख
१,००,००,००० कोटी
१०,००,००,००० दश कोटी
१,००,००,००,००० अब्ज
१०,००,००,००,००० दश अब्ज,
म्हणजेच १ हजार करोड = १०,००,००,००,००० दश अब्ज (दहा अब्ज),
इंग्रजी भाषेत TEN BILLION (टेन बिलियन) असे म्हणतात.
धन्यवाद।।
उत्तर लिहिले · 13/11/2019
कर्म · 19610
0
1 करोड म्हणजे किती ?
उत्तर लिहिले · 4/11/2022
कर्म · 0
0

१ हजार करोड म्हणजे:

१ हजार करोड म्हणजे १० अब्ज (Ten Billion) होतात.

गणित: १,००० x १,००,००,००० = १०,००,००,००,००० (१० अब्ज)

हे आकडेवारी आणि आर्थिक संदर्भांमध्ये वापरले जाते.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1440

Related Questions

2,90,765 या संख्येला शब्दात कसे लिहायचे?
साडे दहाशे रुपये म्हणजे किती?
पावणे पंधरा हजार म्हणजे किती?
सव्वा एकोणसाठ हजार म्हणजे किती?
42, 30, 56, 74 गटात न बसणारी संख्या कोणती?
यापैकी कोणत्या संख्येत दोन शून्य दोन चार आहेत? 1) 0044 2) 2024 3) 0024 4) 2044
5555 ही संख्या सर्वात जवळच्या शेकड्यास पूर्ण केल्यास खालीलपैकी कोणते उत्तर येते? a) 5600 b) 5550 c) 5500 d) 5000