गणित कोडे संख्याज्ञान

यापैकी कोणत्या संख्येत दोन शून्य दोन चार आहेत? 1) 0044 2) 2024 3) 0024 4) 2044

4 उत्तरे
4 answers

यापैकी कोणत्या संख्येत दोन शून्य दोन चार आहेत? 1) 0044 2) 2024 3) 0024 4) 2044

7
दादा, आपण शक्यतो प्रश्न असा विचारत जावू की ज्याने आपल्या व इतरांच्याही ज्ञानात भर पडेल.
किंवा आपल्याला खरोखर प्रश्न पडलाय त्याचं उत्तरच सापडत नाहीये,  असा विचारू.
उत्तर अॅपची स्थापना करन्यामागचा गारकर सरांचा हेतू टाईमपास किंवा मजाक असा नव्हता.
उत्तर लिहिले · 2/9/2019
कर्म · 755
0
मित्रा,
संख्या क्रमांक चार
२०४४.
इतर संख्येत तो प्रकार नाही.
उत्तर लिहिले · 2/9/2019
कर्म · 20800
0

उत्तर: 2) 2024

स्पष्टीकरण:

  • पर्याय 1) 0044 मध्ये दोन शून्य, दोन चार आहेत, पण ते 2024 प्रमाणे नाहीत.
  • पर्याय 2) 2024 मध्ये दोन शून्य, दोन आणि चार आहेत.
  • पर्याय 3) 0024 मध्ये दोन शून्य, एक दोन आणि एक चार आहे.
  • पर्याय 4) 2044 मध्ये एक शून्य, एक दोन आणि दोन चार आहेत.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1440

Related Questions

2,90,765 या संख्येला शब्दात कसे लिहायचे?
साडे दहाशे रुपये म्हणजे किती?
पावणे पंधरा हजार म्हणजे किती?
सव्वा एकोणसाठ हजार म्हणजे किती?
42, 30, 56, 74 गटात न बसणारी संख्या कोणती?
१ हजार करोड म्हणजे किती?
5555 ही संख्या सर्वात जवळच्या शेकड्यास पूर्ण केल्यास खालीलपैकी कोणते उत्तर येते? a) 5600 b) 5550 c) 5500 d) 5000