3 उत्तरे
3
answers
जगातील सर्वात मोठे धरण कोणते?
4
Answer link
अमेरिकेतील ‘हुवर धरण' हे जागातील सर्वात मोठे आणि ऊंच धरण आहे आणि आज या धरणाला 81 वर्ष पूर्ण झाली आहेत.
हा धरण 1 मार्च 1936 रोजी खुला केला होता. हा जगातील पहिला सर्वात ऊंच आणि मोठा धरण होता. सुंदरसोबत हा धरण जगातील सर्वात धोकादायक मानला जातो कारण हे धरण बांधताना शेकडो मजूराच मृत्यू झाला आहे. याशिवाय या धरणाची ऊंची 22.14मीटर आहे. जेथून पाहणाऱयाचा थरकाप उडतो. जबदस्त विरोदानंतर हे धरण बांधले गेले. हे धरण बांधल्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष प्रॅकलिन डी. रूझवेल्ट यांनी म्हटले होते की,‘हे धरण इंजिनियरिंग जगाला एक दिशा आणि पुढे धडेही असेल.
Rajini

1
Answer link
हूवर धरण (इंग्लिश: Hoover Dam) हे अमेरिकेच्या नेव्हाडा व ॲरिझोना राज्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या कॉलोराडो नदीवरील एक धरण आहे. १९३६ साली बांधून पूर्ण केलेले हूवर धरण ३७९ मी लांब व २२१.४ मी उंच आहे. या धरणाच्या मागील बाजूला मीड हे जगातील खूपच मोठ्या तळ्यांपैकी एक तळे आहे. या तळ्याने ६०३ वर्ग इतके क्षेत्रफळ व्यापलेले आहे. या तळ्याच्या काठाची लांबी ८८९ कि. मी. इतकी आहे. हूवर धरणातून जलविद्युत निर्माण करण्याची सोय आहे.

0
Answer link
जगातील सर्वात मोठे धरण चीनमधील थ्री जॉर्ज्स धरण (Three Gorges Dam) आहे.
हे धरण यांग्त्झी नदीवर (Yangtze River) बांधलेले आहे. त्याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:
- उंची: 181 मीटर (594 फूट)
- लांबी: 2,335 मीटर (7,661 फूट)
- जलाशयाची क्षमता: 39.3 घन किलोमीटर (31,900,000 एकर फूट)
हे धरण जलविद्युत निर्मितीसाठी (hydroelectricity generation) बांधले गेले आहे आणि ते जगातील सर्वात मोठ्या वीज प्रकल्पांपैकी एक आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: