लैंगिक आरोग्य एचआयव्ही

कंडोम वापरून सेक्स केल्यास HIV होतो का?

सहसा असे प्रश्न विचारण्याची गरज नाही, पण विचारलेच आहे म्हणून उत्तर देत आहे. बिना कंडोमचा सेक्स केल्याने HIV होत नाही, पण जर दोघांपैकी एकाला आधीच HIV ची लागण असेल तर HIV होतो.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

कंडोम वापरून सेक्स केल्यास HIV होतो का?

Related Questions

एचआयव्हीची ओळख कशी होते?
एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या जखमेचा सामान्य व्यक्तीच्या जखमेशी स्पर्श झाल्यास एचआयव्हीची बाधा होईल का?
शारीरिक संबंध ठेवून जर HIV होतो तर मग लग्न कशाला करायचे, मला पडलेला प्रश्न, उत्तर कोणी सांगू शकेल का? मी दोन मुलींसोबत बिना कंडोमचे संबंध ठेवले तर मला भीती वाटत आहे की मला HIV झालेला आहे. असे असेल का? माझ्या शंकेचे निरसन करा. कृपा करून सांगा HIV कधी होतो आणि त्या व्यक्तीला नसेल तर आपल्याला संबंध ठेवल्या नंतर होतो का?
मी ३ ते ४ जणांसोबत असुरक्षित सेक्स केला आहे तर मला HIV होईल का?
माणसाला एचआयव्ही (HIV) झाली हे किती दिवसात कळते?
माझा एक मित्र आहे, त्याला आणि मला दोघांनाही पोटाचा नेहमी त्रास असतो, जसे की गॅस वगैरे. त्यामुळे खाल्लेले व्यवस्थित न लागल्यामुळे शरीर थकून जाते, मसल्स लहान होत आहेत. त्याला भीती वाटत आहे की त्याला HIV झाला आहे. तर, तब्येत खराब होणे आणि HIV चा काही संबंध आहे का, कृपया सांगा?
एचआयव्ही टेस्ट मध्ये रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर त्या व्यक्तीला एचआयव्हीचा धोका असतो का?