मुले मानसशास्त्र बालपण कल्पना मानसिक स्वास्थ्य

अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यावर लहानपणी तुमचा खूप विश्वास होता, मात्र आता नाही?

3 उत्तरे
3 answers

अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यावर लहानपणी तुमचा खूप विश्वास होता, मात्र आता नाही?

7
प्रत्येकाच्या जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टी असतील. माझ्या जीवनात मी लहानपणी अंधाराला खूप घाबरायचो. म्हणजे जर अचानक रात्री घरातली वीज गेली आणि भूत आले, त्याने आपल्याला धरले तर आपल्या बाजूला बसलेली आपली आईसुद्धा आपल्याला नाही वाचवू शकणार, असे अनेक प्रश्न मनात निर्माण व्हायचे. पण जसा जसा मोठा होत गेलो आणि सगळं काही समजायला लागले तशी तशी भीती नाहीशी झाली आणि आजही मी शेतात रात्री एकटा जायला भीत नाही.
उत्तर लिहिले · 15/9/2019
कर्म · 0
4
     अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यावर लहानपणी तुमचा खूप विश्वास होता मात्र आता नाही ?
    तर या प्रश्नाचे उत्तर आहे भूत. लहानपणी भूतांवर इतका विश्वास होता की भुताची खूप भीती वाटायची. पण आता भूतांवर विश्वास नाही ही एकमेव अशी गोष्ट आहे की ज्या गोष्टीवर माझा लहानपणी खूप  विश्वास होता पण आत्ता किंचित सुद्धा माझा भुटांवर विश्वास नाही. भूत ही माझ्यासाठी  एक कल्पना आणि अंधश्रद्धा आहे  .पण  मी आत्ता या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत .कारण अंधश्रध्देच्या विरुद्ध  आता विज्ञान उभे आहे . 
 
    मला तुम्ही हा प्रश्न विचारला .मला आज पर्यंत कोणीही हा प्रश्न विचारला नव्हता . कारण सगळेच  भुतांवर विश्वास ठेवत असावेत. पण तुम्ही नाही ठेवला .म्हणून मला अभिमान वाटत आहे तुमचा .
   🙏🙏    हा प्रश्न विचारला म्हणून मी तुमची आभारी आहे.🙏🙏 🙏🙏
  मला वाटतं आहे की सर्वांनीच विज्ञानासोबत आणि माझ्यासोबत अंधश्रध्देच्या ऊभ राहावं .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्तर लिहिले · 12/7/2020
कर्म · 13290
0

अशी एक गोष्ट ज्यावर लहानपणी माझा खूप विश्वास होता, पण आता नाही, ती म्हणजे 'परी'.

लहानपणी, मी अनेक परीकथा ऐकल्या होत्या आणि मला खात्री होती की परी अस्तित्वात आहेत. मला वाटायचं, त्या जादूच्या साहाय्यानेSecretly help करतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात.

पण जसजसा मी मोठा झालो, तसतसे मला समजले की परी ही केवळ एक काल्पनिक कथा आहे. जगात कोणतीही जादू नाही आणि कोणतीही परी कोणाचीही मदत करत नाही.

आता मला हे समजले आहे की,hard work आणि dedication नेच आपण आपले ध्येय साध्य करू शकतो.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5280

Related Questions

यदि आपके पास कोई महाशक्ति हो तो आप कौन सी महाशक्ति चाहेंगे और क्यों?
पुस्तक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करा?
मला पंख आले तर?
कवयित्रीला आकाशात कसे फिरावे असे वाटते?
भन्नाट व्यवसाय कोणते?
जर सगळे देव स्त्री असते तर काय झाले असते तुमच्या कल्पनेने स्पष्ट करा?
दोन नंबरचे व्यवसाय कोणते आहेत व ते कसे करावे?