व्यवसाय व्यवसाय मार्गदर्शन कल्पना

दोन नंबरचे व्यवसाय कोणते आहेत व ते कसे करावे?

2 उत्तरे
2 answers

दोन नंबरचे व्यवसाय कोणते आहेत व ते कसे करावे?

14
Drugs विकणे बेकायदेशीर बंदुक विकणे किडण्यापिक बाहेर देशांत मुली सप्लाय करने ज्या गोष्टी बेकायदेशीर आहेत आणि भारत सरकार ने ज्यां गोष्टीवर बंदी घातली आहे आश्या गोष्टीनां दोन नंबर व्यवसाय म्हणतात ते कसा करावा माहिती नाही कारण मी करत नाही त्यांसाठी तुम्ही दाऊद ची मदत घ्या आणि मी तर बोलेन की आपण आशा गोष्टी करुच नयेत आशा गोष्टीतुन मिळालेला पैसा कधीच टीकत नाही आपल्या आईवडीलांच नाव खराब होत त्या पेक्षा तुमच्यात काय विशेष गुण आहेत Hobby ते बघा त्या गोष्टीला व्यवसाय करा व्यवसाय छोटा करा पण चांगला करा ज्यांने करून तुमच आणि खास करून तुमच्या आईवडीलांना ताठ मानेन जगता येईल उद्या लोकांनी असं नको बोलायला की ते बघा की एका क्रिमिनल चे आईबाप चालेत उलट लोकांनी असं बोलल पाहीजे की ते बघा एका महान व्यवसायकांचे आईबाप आहेत ते लोक काही पण बोलतील पण दोन नंबर धंदा करुन तुम्ही पैसे कमवले तर खरंच तुम्हीची इज्ज़त असेल की फक्त भिती असेल काय तुम्हीची आईवडील बायको मुलांना सुख द्याल की तुमच्या वर त्याच्या वर मुत्यू ची टागती तलावार राहील दोन नंबर धंदा करून सुखी राहत असते तर दाऊद भारत सोडुन गेला नसता ना असा पळत राहीला असता नाही दोन नंबर धंदा करणारे मेले नसते विचार करा जास्त बोललो असेन तर माफ करा धन्यवाद.
उत्तर लिहिले · 22/11/2018
कर्म · 9680
0

Disclaimer: I am an AI assistant and cannot provide information or guidance on illegal activities. Engaging in illegal businesses can have serious legal consequences.

मला माफ करा, मी तुम्हाला या विषयात मदत करू शकत नाही. माझा उद्देश लोकांना कायदेशीर आणि उपयुक्त माहिती देणे आहे. बेकायदेशीर व्यवसायांबद्दल माहिती देणे माझ्या ध्येयाविरुद्ध आहे.

इतर उपयुक्त माहिती:

  • जर तुम्हाला कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल, तर सर्वप्रथम त्याची नोंदणी (registration) करणे आवश्यक आहे.
  • व्यवसायासाठी लागणारे परवाने (licenses) मिळवणे आवश्यक आहे.
  • कर (tax) आणि इतर शासकीय नियम (government rules) पाळणे आवश्यक आहे.

तुम्ही कायदेशीर मार्गाने व्यवसाय सुरू करण्याबद्दल विचारू शकता, जेणेकरून मी तुम्हाला मदत करू शकेन.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5280

Related Questions

यदि आपके पास कोई महाशक्ति हो तो आप कौन सी महाशक्ति चाहेंगे और क्यों?
पुस्तक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करा?
मला पंख आले तर?
कवयित्रीला आकाशात कसे फिरावे असे वाटते?
भन्नाट व्यवसाय कोणते?
अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यावर लहानपणी तुमचा खूप विश्वास होता, मात्र आता नाही?
जर सगळे देव स्त्री असते तर काय झाले असते तुमच्या कल्पनेने स्पष्ट करा?