भाषा शब्द शब्दार्थ

"वल्ली" ह्या शब्दाचा अर्थ काय होतो ??

2 उत्तरे
2 answers

"वल्ली" ह्या शब्दाचा अर्थ काय होतो ??

4
वल्ली म्हणजे वेल...! तुमच्या म्हणण्यानुसार सांगायचे तर, जे एखाद्या व्यक्तीच्या विशेष स्वभावगुणावरून उपहासात्मक भावनेने "वल्ली" म्हणून ओळखले जाते वा संबोधले जाते.. वल्ली म्हणून व्यक्तिमत्त्व अगदी जवळून ओळखायचे आणि जाणून घ्यायचे असेल, तर पुलं यांचे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक अवश्य वाचा. स्वच्छंदी शब्दांची ओळख आणि वाचनातून मिळणाऱ्या अभूतपूर्व फुरक्यांसोबतच आपल्या प्रश्नाचं उत्तर सहज सापडून जाईल.
उत्तर लिहिले · 25/8/2019
कर्म · 458560
0

'वल्ली' शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे:

  • वेल: लता, वेल, झाडावर वाढणारी वनस्पती.
  • लव्हाळी: लव्हाळी नावाचे गवत.
  • ओळ: সারি, पंक्ति.

उदाहरण:

  • " He crossed the creek, and in the open, વલ્લી was waiting at the edge of the timber."स्रोत
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

एअरपोर्टला मराठी मध्ये काय म्हणतात?
विरुद्धार्थी शब्द काय लावून तयार होतात?
मोक्कार म्हणजे काय?
निलेश शब्दाचा अर्थ काय होतो?
तोंडाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?
विरुद्धार्थी शब्द सांगा विद्यमान?
शब्दांचे अर्थ सांगा?