3 उत्तरे
3 answers

परराष्ट्र मंत्री कोण?

1
श्री. जयशंकर हे परराष्ट्र मंत्री (भारत सरकार) आहेत.
उत्तर लिहिले · 13/8/2019
कर्म · 430
0
एस. जयशंकर हे आताचे परराष्ट्रमंत्री आहेत. पूर्वी ते परराष्ट्र मंत्रालयात अधिकारी पदावर काम करत होते.
उत्तर लिहिले · 13/8/2019
कर्म · 0
0

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर आहेत.

ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांनी 31 मे 2019 रोजी परराष्ट्र मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1440

Related Questions

भारताचे परराष्ट्र मंत्री यांचे आत्ताचे विधान पाकिस्तान संदर्भात काय आहे?
अमेरिकेचे अलिप्ततेचे धोरण काय आहे?
गेल्या ७५ वर्षांतील भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी संपूर्ण माहिती सांगा?
भारताबाहेरील कारकाचे कार्य कोणते आहे?
सदुस सदर कोणत्या खात्याचा प्रमुख होता?
भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत?
आपल्याकडे जसे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये IAS, IPS आहेत, तसेच इतर देशांत म्हणजेच इंग्लंड, पाकिस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इथे अशा प्रकारच्या पोस्ट्स नसतात का?