2 उत्तरे
2
answers
शिर्डी एअरपोर्ट कधी सुरू झाले?
5
Answer link
शिर्डी विमानतळ हे शिर्डीच्या १४ किमी नैऋत्येस काकडी गावाजवळ असलेले एक विमानतळ आहे. ह्या विमानतळाचे बांधकाम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने हाती घेतले व यासाठी एकूण बांधकाम खर्च सुमारे ३४० कोटी लागला आहे. १ ऑक्टोबर २०१७ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले आहे.
0
Answer link
शिर्डी विमानतळ १ ऑक्टोबर २०१७ रोजी सुरू झाले.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: